झारखंडच्या दुमका येथे 12 वीच्या मुलीला एका तरुणाने जाळून टाकले होते. या घटनेत गंभीररित्या जखमी झालेल्या मुलीचा रविवारी मृत्यू Minor girl dies in Jharkhand burning incident झाला. या घटनेतील आरोपीला 23 ऑगस्ट रोजीच पोलिसांनी अटक केली होती.
set ablaze a class 12 girl in Dumka दुमकातील जळीत घटनेतील मुलीचा मृत्यू - minor girl dies in jharkhand burning incident
झारखंडच्या दुमका येथे 12 वीच्या मुलीला एका तरुणाने जाळून टाकले होते. या घटनेत गंभीररित्या जखमी झालेल्या मुलीचा रविवारी मृत्यू Minor girl dies in Jharkhand burning incident झाला. या घटनेतील आरोपीला 23 ऑगस्ट रोजीच पोलिसांनी अटक केली होती.

set ablaze a class 12 girl in Dumka
या मुलीला शाररुख नावाच्या या तरुणाने आपल्यासोबत लग्न करावे असा आग्रह धरला होता. मात्र मुलीने तो धुडकावून लावल्याच्या रागात शाहरुखने तिला पेटवून दिले होते. त्यात ती गंभीररित्या भाजली होती. काल रविवारी अखेर तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीच्या चेहऱ्यावर पश्चातापाचे कोणतेही भाव नव्हते. उलट अटक झाल्यावरही तो चक्क हसत होता. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.