नवी दिल्ली- देशाच्या मुकुटातील महत्त्वाचे रत्न असलेल्या गोवासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी ( MP Luizinho Faleiro on Goa issues ) खासदार लुइझिन्हो फालेरो यांनी संसदेच्या अधिवेशनात केली आहे.
खासदार लुइझिन्हो फालेरो म्हणाले, की गोवामध्ये 11 नदी आहेत. त्यांचे उगमस्थान हे पश्चिम घाटात आहे. गोवा हे पर्यटकांचे महत्त्वाचे ( tourists place in Goa ) स्थान आहे. मात्र , हे गोवा कोळशांची खाण करण्याची ( Coal issues in Goa ) प्रयत्न केले जात आहे.