बाईक मागे घेत असताना मोठ्या खड्ड्यात दुचाकी कोसळ्याचा ( The bike fell into the ditch ) व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्यक्ती गजबजलेल्या रस्त्यावर एका दुकानाशेजारी दुचाकीवर बसला आहे. हा अतिआत्मविश्वासू माणूस मागे वळून न पाहता बाईक चालवतो. त्याने मागे खोल खड्डा न बघता बाईक रिव्हर्स घेतली आणि दुचाकीसह तो धाडकन खड्ड्यात कोसळला. हा बाईकस्वार कोणत्या ठिकाणी खड्ड्यात पडला हे मात्र कळू शकले नाही.
man accidentally falls into pit : रिव्हर्स घेत असताना बाईक कोसळली खोल खड्ड्यात, पहा व्हिडिओ - बाईकस्वार खड्ड्यात पडला
बाईक मागे घेत असताना मोठ्या खड्ड्यात दुचाकी कोसळ्याचा ( The bike fell into the ditch ) व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्यक्ती गजबजलेल्या रस्त्यावर एका दुकानाशेजारी दुचाकीवर बसला आहे. हा अतिआत्मविश्वासू माणूस मागे वळून न पाहता बाईक चालवतो. त्याने मागे खोल खड्डा न बघता बाईक रिव्हर्स घेतली आणि दुचाकीसह तो धाडकन खड्ड्यात कोसळला.
man accidentally falls into pit
ही घटना कुठे घडली हे अद्याप समजू शकलेले नाही. त्या व्यक्तीला नंतर कसे वाचवण्यात आले हे देखील व्हिडिओमध्ये दिसत नाही. ही छोटी क्लिप रविवारी ट्विटरवर 'व्हाय मेन लिव्ह लेस' नावाच्या हँडलवरून शेअर करण्यात आली. इंटरनेटवर हा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हेही वाचा -Wife Burned Husband : बायकोने नवऱ्याची हत्या करुन शरीराचे तुकडे जाळले