हैदराबाद - बेसन लाडू! लाडवांना भारतीय मिठाईत महत्वाचे स्थान आहे. बेसनाच्या लाडूशिवाय दिवाळीचा फराळ पूर्णच होऊ शकत नाही. यासाठी तुम्ही बाजारात उपलब्ध असलेले बेसन लाडूंचे सर्वोत्तम ब्रँड खरेदी करू शकता. घरगुती साजूक तुपात बनवलेल्या बेसनाच्या लाडूंची चव बाजारातील लाडवांना येणार नाही. यात मंद आचेवर तुपात भाजलेल्या बेसनचा सुगंध हवाहवासा वाटणारा आहे. सध्या या धकाधकीच्या कालावधीत घरी लाडू बनवणे सहज सोपे आहे. त्यामुळे ईटीव्ही भारत तुमच्यासाठी घेऊन आले आहे. बेसनाच्या लाडवांची रेसिपी...
'असे' बनवा घरच्या घरी बेसनाचे लाडू.... - food memories
बेसन लाडू! लाडवांना भारतीय मिठाईत महत्वाचे स्थान आहे. बेसनाच्या लाडूशिवाय दिवाळीचा फराळ पूर्णच होऊ शकत नाही.

Besan laddu
दिवाळीत असे करा बेसनाचे लाडू
या व्हीडीयोत दाखवल्याप्रमाणे आपण घरच्या घरी बेसनाचे लाडू बनवू शकता. तुपात केलेले मऊ, मलईदार आणि तोंडात विरघळणारे लाडू पाहून तोंडाला पाणी सुटले ना... चला तर मग घरच्या घरी बनवा बेसनाचे लाडू आणि दिवाळीला तोंड गोड करा.