महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Myusur Accident News : म्हैसूरमध्ये भीषण अपघात, कार झाडावर आदळली; सहा जणांचा जागीच मृत्यू - म्हैसूरमध्ये कारचा अपघात सहा जणांचा मृ्त्यू

म्हैसूर येथून एक मोठी बातमी समोर आली ( Major Road Accident Near Mysuru ) आहे. बोलेरो कार झाडावर आदळल्याने सहा जणांचा जागीच मृत्यू झाला ( Myusuru Accident 6 People Died ) आहे.

Accident
Accident

By

Published : Apr 20, 2022, 9:11 PM IST

म्हैसूर ( कर्नाटक ) -म्हैसूर येथून एक मोठी बातमी समोर आली ( Major Road Accident Near Mysuru ) आहे. बोलेरो कार झाडावर आदळल्याने सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, अन्य तिघेजण जखमी झाले आहे. जखमींना हुन्सूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले ( Myusuru Accident 6 People Died ) आहे.

ही घटना हुन्सूर तालुक्यातील कल बेट्टा रोडवर घडली आहे. या अपघातात अनिल, संतोष, विनूत, राजेश, दयानंद आणि बाबू यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे सर्वजण कोडागु जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळत आहे. सहाही जण विवाह सोहळ्याला हुन्सूर येथे गेले होते. त्यानंतर माघारी येताना हा अपघात घडला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.

हेही वाचा -Satej Patil : सतेज पाटलांनी उडवली चंद्रकांत पाटलांची खिल्ली; म्हणाले, 'भाजपने इतिहासाची बदनामी...'

ABOUT THE AUTHOR

...view details