Gold Silver Rates देशातील सोने चांदी Gold Silver दर तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत. आज सोने दर 150 रुपयांनी उतरले आहेत. चांदी दर आज 800 रुपयांनी उतरले आहेत. मुंबई शहरात सोने दर आणि चांदी दर किती आहे याची माहिती जाणून घ्या. त्यासोबतच जाणून घ्या राज्यातील अन्य महत्त्वाच्या शहरांमधील सोने चांदीचे दर Maharashtra todays gold silver rates 30 august
मुंबईGold Silver Rates सोने चांदीच्या दागिन्यांचे आकर्षण प्रत्येकालाच असते. महिलांना सोने चांदी दागिन्यांची आवड सर्वाधिक असते. त्यामुळेच सोने दर चांदी दर किती आहेत ते पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. देशातील सोने चांदीचे Gold Silver दर पाहता आज सोने दर 150 रुपयांनी कमी झाले आहेत आणि चांदी दर 800 रुपयांनी उतरले आहेत. मुंबई शहरात सोने दर आणि चांदी दर Gold rate news Mumbai किती आहे याची माहिती जाणून घ्या. त्याशिवाय जाणून घ्या महाराष्ट्रातील अन्य महत्त्वाच्या शहरांमधील सोने चांदीचे दर Maharashtra todays gold silver rates 30 august
गुंतवणूक म्हणूनही अनेकजण सोने चांदीकडे पाहतात. सोने चांदीच्या दागिन्यांच्या आकर्षणामुळे नागरिकांचा ते खरेदी करण्याकडे ओढा असतो. त्यामुळे त्याच्या किमतींमध्ये सातत्याने आपल्याला चढउतार पहायला मिळतो. सोने चांदीचे दर वाढले असले तरी नागरिकांच्या खरेदी करण्यात फारशी कमी झालेली दिसत नाही. तर दर कमी झाल्यावर दागिने खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते. त्यामुळेच या दरांवर प्रत्येकाचे लक्ष असते.
कालचे, सोमवार 30 ऑगस्ट 2022 चे देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या
चेन्नई 52000 रुपये
मुंबई 51430 रुपये
दिल्ली 51600 रुपये
कोलकत्ता 51430 रुपये
बंगळुरू 51490 रुपये
हैदराबाद 51430 रुपये
केरळ 51430 रुपये
पुणे 51460 रुपये
नागपूर 51460 रुपये
आजचे सोमवार 30 ऑगस्ट 2022 चे देशातील काही महत्वाच्या शहरातील १ किलो चांदीचा भाव जाणून घ्या
चेन्नई 60000 रुपये
मुंबई 54000 रुपये
दिल्ली 54000 रुपये
कोलकत्ता 54000 रुपये
बंगळुरू 60000 रुपये
हैदराबाद 60000 रुपये
केरळ 60000 रुपये