महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Gold Silver Rates सोने राहिले स्थिर तर चांदीच्या दरात झाली वाढ, पहा किती आहेत सोने चांदीचे दर

Gold Silver Rates देशातील सोने चांदी Gold Silver दर तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत. आज सोने दर स्थिर राहिले आहेत. चांदी दर 100 रुपयांनी कमी झाले आहेत. मुंबई शहरात सोन्याचा आणि चांदीचा दर Gold rate news Mumbai किती आहे याची माहिती जाणून घ्या. त्यासोबतच जाणून घ्या राज्यातील अन्य महत्त्वाच्या शहरांमधील सोने चांदीचे दर Maharashtra todays gold silver rates 22 august 2022

Gold Silver
Gold Silver

By

Published : Aug 22, 2022, 6:32 AM IST

मुंबईGold Silver Rates सोने चांदीच्या दागिन्यांचे आकर्षण प्रत्येकालाच असते. महिलांना सोने चांदी दागिन्यांची आवड सर्वाधिक असते. त्यामुळेच सोने दर चांदी दर किती आहेत ते पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. देशातील सोने चांदीचे Gold Silver दर पाहता आज सोने दर स्थिर राहिले आहेत. आणि चांदी दर 100 रुपायंनी कमी झाले आहेत. मुंबई शहरात सोन्याचा आणि चांदीचा दर Gold rate news Mumbai किती आहे याची माहिती जाणून घ्या. त्याशिवाय जाणून घ्या महाराष्ट्रातील अन्य महत्त्वाच्या शहरांमधील सोने चांदीचे दर Maharashtra todays gold silver rates 22 august 2022

सोने चांदीच्या दागिन्यांच्या आकर्षणामुळे नागरिकांचा ते खरेदी करण्याकडे ओढा असतो. त्यामुळे त्याच्या किमतींमध्ये सातत्याने आपल्याला चढउतार पहायला मिळतो. सोने चांदीचे दर वाढले असले तरी नागरिकांच्या खरेदी करण्यात फारशी कमी झालेली दिसत नाही. तर दर कमी झाल्यावर दागिने खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसते. गुंतवणूक म्हणूनही अनेकजण सोने चांदीकडे पाहतात. त्यामुळेच या दरांवर प्रत्येकाचे लक्ष असते.

आजचे, सोमवार 22 ऑगस्ट 2022 चे देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई 52700 रुपये

मुंबई 52150 रुपये

दिल्ली 52310 रुपये

कोलकत्ता 52150 रुपये

बंगळुरू 52200 रुपये

हैदराबाद 52150 रुपये

पुणे 52180 रुपये

नागपूर 52180 रुपये

देशातील काही महत्वाच्या शहरातील १ किलो चांदीचा भाव जाणून घ्या

चेन्नई 61300 रुपये

मुंबई 55600 रुपये

दिल्ली 55600 रुपये

कोलकत्ता 55600 रुपये

बंगळुरू 65600 रुपये

हैदराबाद 61300 रुपये

पुणे 55600 रुपये

नागपूर 55600 रुपये

कालचे, रविवार 21 ऑगस्ट 2022 चे देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई 52690 रुपये

मुंबई 52150 रुपये

दिल्ली 52310 रुपये

कोलकत्ता 52150 रुपये

बंगळुरू 52200 रुपये

हैदराबाद 52150 रुपये

पुणे 52180 रुपये

नागपूर 52180 रुपये

देशातील काही महत्वाच्या शहरातील १ किलो चांदीचा भाव जाणून घ्या

चेन्नई 61300 रुपये

मुंबई 55000 रुपये

दिल्ली 55500 रुपये

कोलकत्ता 55500 रुपये

बंगळुरू 65500 रुपये

हैदराबाद 61300 रुपये

पुणे 55500 रुपये

नागपूर 55500 रुपये

ABOUT THE AUTHOR

...view details