खा. सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण
सुळे यांच्या पतीलाही झाली कोरोनाची लागण
सुळे यांनीच ट्विट करुन दिली माहिती
संपर्कातील व्यक्तींना चाचणी करुन घेण्याच्या सूचना
13:56 December 29
खा. सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण
खा. सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण
सुळे यांच्या पतीलाही झाली कोरोनाची लागण
सुळे यांनीच ट्विट करुन दिली माहिती
संपर्कातील व्यक्तींना चाचणी करुन घेण्याच्या सूचना
10:59 December 29
एकबोटे यांच्यासह अकोल्याचे कालीचरण महाराज यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल
Pune
चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यासह अकोल्याचे कालीचरण महाराज यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल
10:54 December 29
कोल्हापूर - राधानगरी धरणाच्या दरवाज्याचे तांत्रिक काम करत असताना दरवाजा उघडून तसाच अडकला
कोल्हापूर
सकाळी राधानगरी धरणाच्या दरवाज्याचे तांत्रिक काम करत असताना दरवाजा उघडून तसाच अडकला आहे
त्यामुळे नदी पात्रात पाण्याचा अचानक विसर्ग वाढला आहे
पंचगंगेसह अनेक नद्यांच्या पाणी पातळीत दिवसभरात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे
तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी पाटबंधारे खात्याची यंत्रणा जोरात कामाला लागली आहे
दुरुस्तीसाठी अनेक पथके रवाना झाली आहेत
नदीतील पाणी वाढणार असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे
नदी काठावरील गाव, नदीवर जनावर,धुणे धुवायला जाणाऱ्या व्यक्तींनी आज नदीकडे जाण्याचे टाळावे
10:27 December 29
नागपूरच्या अजनी पुलावर कारचा विचित्र अपघात
नागपूरच्या अजनी पुलावर कारचा विचित्र अपघात
मध्यरात्रीनंतर अत्यंत तीव्र गतीने पुलावरून जाणाऱ्या एक कारने आधी फूटपाथ आणि त्यानंतर पुलाच्या सुरक्षा भिंतीला जोरदार धडक मारली
धडक एवढी तीव्र होती की सुरक्षा भिंतीचा काही भाग पुलाच्या खाली रेल्वे ट्रॅक वर कोसळला
सुदैवाने सुरक्षा भिंतीला धडकून कार फुटपाथवरच थांबली
अन्यथा कार खाली रेल्वे ट्रॅक वर पडण्याची भीती होती
या अपघातात कार चालक किरकोळ जखमी झाला आहे
09:59 December 29
परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल कोरोनाबाधित
परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल कोरोनाबाधित
संपर्कात आलेल्यांनी तपासणी करून घेण्याचे आवाहन
09:30 December 29
Breaking news live page - येवला नगरपालिकेवर प्रशासकाची नियुक्ती
येवला नगरपालिकेवर प्रशासकाची नियुक्ती
नगरपालिकेचा कार्यकाळ संपल्याने करण्यात आले नियुक्ती
नाशिक जिल्ह्यातील येवला या नगरपरिषदे वर प्रशासक नियुक्ती करण्यात आली
या नगरपरिषदेचे नगराध्यक्ष तसेच नगरसेवकांचा कार्यकाळ समाप्त
यामुळे नगरपरिषद वर प्रशासक नियुक्त
येवला नगर परिषदेवर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती