महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

महंत नरेंद्र गिरी मृत्यू प्रकरण; सुसाईड नोट हाती लागली, त्यात लिहिलंय... - महंत नरेंद्र गिरी मृत्यू बातमी

अखिल भारतीय अखाडा परिषदचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह सोमवारी त्यांच्या मठातील बाघंबरी गादी असलेल्या खोलीत गळफास घेऊन असलेल्या स्थितीत आढळला. सुसाईड नोटसुद्धा हाती लागली आहे.

Mahant Narendra Giri
महंत नरेंद्र गिरी

By

Published : Sep 21, 2021, 7:08 PM IST

प्रयागराज (उत्तरप्रदेश) -अखिल भारतीय अखाडा परिषदचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह सोमवारी त्यांच्या मठातील बाघंबरी गादी असलेल्या खोलीत गळफास घेऊन असलेल्या स्थितीत आढळला. सुसाईड नोटसुद्धा हाती लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या नोटमध्ये त्यांनी आत्महत्येला शिष्य आनंद गिरी, आघा तिवारी आणि एकाला जबाबदार धरले आहे. तसेच, मागील आठवड्यातसुद्धा त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय मरणानंतर आपल्या उत्तराधिकाऱ्याची देखील नोंद सुसाईड नोटमध्ये केली आहे.

ही आहे सुसाईड नोट

सुसाईड नोटची पहिली कॉपी
सुसाईड नोटची दुसरी कॉपी
सुसाईड नोटची तिसरी कॉपी
सुसाईड नोटची चौथी कॉपी
सुसाईड नोटची पाचवी कॉपी
सुसाईड नोटची सहावी कॉपी
सुसाईड नोटची सातवी कॉपी
सुसाईड नोटची आठवी कॉपी
सुसाईड नोटची नववी कॉपी
सुसाईड नोटची दहावी कॉपी
सुसाईड नोटची अकरावी कॉपी
सुसाईड नोटची बारावी कॉपी
सुसाईड नोटची तेरावी कॉपी

ABOUT THE AUTHOR

...view details