रामेश्वरमध्ये शिव आणि पार्वतीची मिरवणूक काढून महाशिवरात्री साजरी करण्यात आली.
Live Updates : देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह, दर्शनासाठी शिवमंदिरांमध्ये गर्दी - Mahashivratri celebration in India_Live page
13:41 March 01
रामेश्वरमला महाशिवरात्रीचा उत्साह
13:13 March 01
लखनौमधील शिवमंदिरात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी दर्शन घेतले.
लखनौमधील शिवमंदिरात काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी दर्शन घेतले.
11:13 March 01
श्रीनगरमधील शंकराचार्य मंदिरात भाविकांची प्रार्थना
शंकराचार्य मंदिरात भाविकांनी दर्शन घेऊन प्रार्थना केली. महाशिवरात्री निमित्त या ठिकाणी भाविकांनी गर्दी केली होती.
10:35 March 01
ओडिशातील भुवनेश्वरच्या लिंगराज मंदिरात महाशिवरात्रीनिमित्तर भाविकांच्या रांगा...
ओडिशातील भुवनेश्वरच्या लिंगराज मंदिरात महाशिवरात्रीनिमित्तर भाविकांच्या रांगा...
10:05 March 01
09:54 March 01
शिवरात्रीनिमित्त प्रयागराजमध्ये माघ मेळ्यात भाविकांनी पवित्र स्नान केले.
07:48 March 01
वाळू कलाकार सुदर्शन यांनी महाशिवरात्रीनिमित्त ओडिशातील पुरीच्या किनाऱ्यावर साकारले शवशिल्प...
06:44 March 01
Live Updates : महाकाल मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी
मध्य प्रदेशमध्ये उज्जैन येथीलमहाकालेश्वर मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव सुरू झाला आहे. भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत
TAGGED:
महाशिवरात्र अपडेट्स