महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Todays Top News : देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊया एकाच क्लिकवर - पंतप्रधान नरेंद्र मोदी

जाणून घ्या आज काय असेल खास, दिवसभर या बातम्यांवर ( Todays Top News ) राहाणार लक्ष. देशात काय घडणार आहे, क्रीडा आणि राजकारण हे विशेष. पहा एका क्लिकवर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल.(the important events of the country in one click)

Todays Top News
आजच्या ठळक बातम्या

By

Published : Sep 10, 2022, 10:34 AM IST

पंतप्रधान मोदींची अहमदाबादला भेट: अहमदाबादमध्ये दोन दिवस चालणाऱ्या केंद्र राज्य विज्ञान परिषदेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) उद्घाटन करणार आहेत.

पंतप्रधान मोदींचा अहमदाबाद दौरा

एस जयशंकर यांची सौदी अरेबियाला भेट : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सौदी (External Affairs Minister S Jaishankar) अरेबियाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. यादरम्यान द्विपक्षीय करारांचा आढावा घेतला जाईल.

एस जयशंकर सौदी अरेबियाला भेट देणार आहेत

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा राजस्थान दौरा: आज केंद्रीय मंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) राजस्थानमध्ये मातेश्वरी तनोतराय मातेच्या दर्शन आणि इतर कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. यानंतर ते जोधपूरला रवाना होणार आहेत. ते शुक्रवारी दोन दिवसांच्या दौऱ्यावर राजस्थानमधील जैसलमेरला पोहोचले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा राजस्थान दौरा

देशभरात अनेक ठिकाणी पाऊस: आजही अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्याचवेळी हिमाचलमध्ये आज आणि उद्या असे दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे.

देशभरात अनेक ठिकाणी पाऊस

पितृ पक्ष आजपासून सुरू होत आहे: आज पितृ पक्ष 2022 चा पहिला दिवस आहे. ज्या पितरांचा मृत्यू पौर्णिमेच्या दिवशी झाला, त्यांचे श्राद्ध आज पौर्णिमेच्या दिवशी केले जाईल.

आजपासून पितृ पक्ष

ABOUT THE AUTHOR

...view details