नवी दिल्लीभगवान श्रीकृष्णाची जन्माष्टमी Shri Krishna Janmashtami देशभरात साजरी होते. श्रीकृष्णाचा जन्म भाद्रमास कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला आणि रोहिणी नक्षत्रात झाला दरवर्षी या तिथीला भगवान श्रीकृष्णाची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाची विधिवत पूजा Krishna Janmashtami Puja केली जाते आणि उपवासही ठेवला जातो
धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी व्रत ठेवल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात भगवान श्रीकृष्णाची जन्माष्टमी Shri Krishna Janmashtami देशभरात साजरी होते जन्माष्टमी म्हणजेच भगवान श्रीकृष्णाची जयंती हा सण गोकुळ मथुरेसह Mathura and Gokul देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जाते. श्रीकृष्णाचा जन्म भाद्रमास कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला आणि रोहिणी नक्षत्रात झाला. दरवर्षी या तिथीला भगवान श्रीकृष्णाची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाची विधिवत पूजा केली जाते आणि उपवासही ठेवला जातो.धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी व्रत ठेवल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. चला तर मग जाणून घ्या या पवित्र दिवशी करावयाच्या उपासनेची पद्धत आणि नियम.