मुंबई :सोने- चांदीहा महिलांचा अतिशय जिव्हाऴ्याचा विषय आहे. दिवाळी आली की, सोने -चांदी खरेदीला मोठ्या प्रमाणात सुरूवात होते. त्यामुळे सोन्याच्या किमतीकडे सगळ्यांचेच लक्ष असते, त्यांचा दागिणे खरेदीकडे विशेष कल असतो. सर्वांनाच भावातील चढ-उतार जाणून घेण्याची उत्सुकता असते. (Gold Silver Rates Today) गेल्या काही वर्षांपासून सोने हे चलनवाढीविरूद्ध एक परिपूर्ण उपाय आहे. गुंतवणूकदार सोन्याकडे महत्त्वाची गुंतवणूक म्हणून पाहत आहेत. आज सोन्या-चांदीचे दरात किंचीत वाढ पाहायला मिळाली. हे सोन्याचे दर आज अद्यतनित केले जातात आणि देशातील नामांकित ज्वेलर्सकडून घेतले जातात. ( Gold Rate In India )
२२ कॅरेट सोन्याचे आजचे आणि कालचे दर आज भारतात प्रति ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत :
सोने ग्रॅम | आजची किंमत | कालची किंमत |
1 ग्रॅम | ₹4,700 | ₹4,625 |
8 ग्रॅम | ₹37,600 | ₹37,000 |
10 ग्रॅम | ₹47,000 | ₹46,250 |
100 ग्रॅम | ₹4,70,000 | ₹4,62,500 |
आज भारतात प्रति ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत २२ कॅरेट सोन्याचे आजचे आणि कालचे दर (24 Carat Gold Price) :
सोने ग्रॅम | आजची किंमत | कालची किंमत |
1 ग्रॅम | ₹5,128 | ₹5,045 |
8 ग्रॅम | ₹41,024 | ₹40,360 |
10 ग्रॅम | ₹51,280 | ₹50,450 |
100 ग्रॅम | ₹5,12,800 | ₹5,04,500 |