महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 12, 2022, 6:37 AM IST

ETV Bharat / bharat

Cryptocurrency Prices Today : कोणते क्रिप्टोकरन्सी आहे तेजीत ? वाचा आजचे दर

क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांकडे ( Bitcoin Rate Today ) गुंतवणुकदारांचे मोठ्या प्रमाणात लक्ष ( Cryptocurrency Prices Today ) असते. आज क्रिप्टोकरन्सीच्या दरांत किंचीत घसरण पाहावयास मिळाली. आजचे बीटकॉईनचे दर काय आहेत जाणून ( Cryptocurrency Prices 12 december 2022 ) घ्या.

Cryptocurrency Prices Today
आज क्रिप्टोकरन्सीच्या किमती

मुंबई :क्रिप्टो हे ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित चलन आहे ते अस्थिर असल्याने त्याबाबत चिंता व्यक्त केली जाते. त्यामुळे दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणाऱ्यांसाठी तीव्र जोखीम असते. विशेषत: क्रिप्टो चलनाच्या किमतीमधील प्रचंड चढ-उतारामुळे गुंतवणूकदारांसाठी तीव्र जोखीम असते. क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांकडे (Bitcoin Rate Today) तरुणांचे मोठ्या प्रमाणात लक्ष ( Cryptocurrency Prices Today ) असते. आज क्रिप्टोकरन्सीच्या दरांत किंचीत घसरण पाहावयास मिळाली. आजचे बीटकॉईनचे दर काय आहेत जाणून ( Cryptocurrency Prices 12 december 2022 ) घ्या.

आज क्रिप्टोकरन्सीच्या किमती

बिटकॉइन :हे विकेंद्रित डिजिटल चलन आहे. हे पहिले विकेंद्रित डिजिटल चलन आहे. ज्याचा अर्थ ते कोणत्याही मध्यवर्ती बँकेद्वारे शासित नाही. हे संगणक नेटवर्किंगवर आधारित पेमेंटसाठी डिझाइन केलेले (Cryptocurrency Prices Today) आहे. बिटकॉइनचे मूल्य अनेक गोष्टींवर अवलंबून असते. त्यापैकी दोन सर्वात महत्त्वाचे म्हणजे मागणी आणि पुरवठा होय.

क्रिप्टोकरन्सी दर : आज बीटकॉइनची किंमत 13,99,624 आसपास आहे. इथेरिअमची किंमत 1,03,368 रूपये आहे. बायनान्सची किंमत 23,558 रूपये आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details