मुंबई :बिटकॉइनला आभासी चलन किंवा डिजिटल करंसी असे संबोधले जाते. हि एक लोकप्रिय क्रिप्टोकरंसी आहे. बिटकॉइन हि एक अशी डिजिटल करंसी आहे, ज्याला तुम्ही हाताने स्पर्श करू शकत नाही. किंवा उघड्या डोळ्यांनी बघू देखील शकत (Cryptocurrency Prices 28 november 2022) नाही.
Cryptocurrency Prices Today : बिटकॉईनचे दर घसरले की वाढले, वाचा आजचे क्रिप्टोकरन्सीचे दर - इथेरिअम
बिटकॉइनला आभासी चलन किंवा डिजिटल करंसी असे संबोधले जाते. हि एक लोकप्रिय क्रिप्टोकरंसी आहे. बिटकॉइन हि एक अशी डिजिटल करंसी आहे, ज्याला तुम्ही हाताने स्पर्श करू शकत नाही. किंवा उघड्या डोळ्यांनी बघू देखील शकत नाही.
![Cryptocurrency Prices Today : बिटकॉईनचे दर घसरले की वाढले, वाचा आजचे क्रिप्टोकरन्सीचे दर Cryptocurrency Prices Today](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-17049653-thumbnail-3x2-crypto.jpg)
ऑनलाईन उपलब्ध :कोणत्याही देशाचे सरकार वा बँक हे चलन 'छापत' नाही. क्रिप्टोकरन्सी ही फक्त ऑनलाईन उपलब्ध असते. मायनिंगद्वारे या करन्सीची निर्मिती होते आणि ब्लॉकचेनच्या मार्फत या क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार होतात. जशी जगभरात रुपया, डॉलर,युरो, पाऊंड अशी विविधं चलने आहेत, तशाच जगभरात वेगवेगळ्या क्रिप्टोकरन्सीजही आहेत. बिटकॉईन, लाईटकॉईन, रिपल, इथेरियम आणि झेड कॅश नावाच्या काही क्रिप्टोकरन्सीज प्रसिद्ध आहेत. फेसबुकही त्यांची लिब्रा नावाची क्रिप्टोकरन्सी लाँच करायची तयारी करत आहे.
क्रिप्टोकरन्सी दर :बीटकॉइनची किंमत 13,44,702 आसपास आहे. आज इथेरिअमची किंमत 97,794 रूपये आहे. बायनान्सची किंमत 25,538 रूपये आहे.