मुंबई : विदेशाप्रमाणाचे भारतातही तरुणांमध्ये क्रिप्टोकरन्सीचे मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. भारतात बीटकॉईनसह अन्य क्रिप्टोकरन्सीमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार होऊ लागले आहेत. आज क्रिप्टोकरन्सीच्या दरांत किंचीत घसरण पाहावयास मिळाली. आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होतात. क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारांकडे ( Bitcoin Rate Today ) तरुणांचे मोठ्या प्रमाणात लक्ष ( Cryptocurrency Prices Today ) असते. ( Cryptocurrency Prices 21 October 2022 ) आजचे बीटकॉईनचे दर जाणून घ्या.
Cryptocurrency Prices Today : जाणून घ्या आजचे क्रिप्टोकरन्सीचे दर, पाहा कोणती गुंतवणुक राहील फायदेशीर - क्रिप्टोकरन्सीचे दर
सध्या सगळीकडेच क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांचे गुंतवणुकीचे प्रमाण वाढत आहे. क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांकडे (Bitcoin Rate Today) तरुणांचे मोठ्या प्रमाणात लक्ष (Cryptocurrency Prices Today) असते. आज क्रिप्टोकरन्सीच्या दरांत किंचीत घसरण पाहावयास मिळाली. आजचे बीटकॉईनचे दर काय आहेत जाणून घ्या.
क्रिप्टोकरन्सीचे दर
आजचे दर( Cryptocurrency Prices Today In India) :
क्रिप्टोकरन्सी | आजचे दर | कालचे दर |
बिटकॉइन | 15,80,168 रूपये | 15,82,911 रूपये |
इथेरिअम | 1,06,619 रूपये | 1,06,375 रूपये |
बायनान्स | 22,227 रूपये | 22,468 रूपये |