हरिद्वार (उत्तरप्रदेश): Kali Sena Opposed Christmas Celebrations: 25 जानेवारीला साजऱ्या होणाऱ्या ख्रिसमसच्या निषेधार्थ काली सेना पुन्हा एकदा समोर आली kali sena Christmas protest in Haridwar आहे. काली सेना प्रमुख स्वामी आनंद स्वरूप kali sena chief swami anand swaroop ख्रिसमसला विरोध करत म्हणाले की हिंदू धर्मात असे कोणतेही सण साजरे केले जात नाहीत. धर्मनगरी हरिद्वारमध्ये असा उत्सव कोणी साजरा करण्याचा प्रयत्न केला, तर त्याला उत्तर देण्याचे काम काली सेना करेल.
काली सेनेचे प्रमुख स्वामी आनंद स्वरूप म्हणाले की, नाताळचा उत्सव हरिद्वारमध्ये होऊ दिला जाणार नाही. गेल्या वेळीही आम्ही याला विरोध केला होता आणि हरिद्वारमध्ये ख्रिसमस साजरा करू दिला नव्हता. यावेळीही आमचा विरोध आहे. ते म्हणाले की, हे हरिद्वार हे धार्मिक शहर आहे, हिंदूंचे शहर आहे. येथे बिगर हिंदूंना प्रवेश बंदी आहे.