महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Cloudburst Hits Near Jawahar Tunnel अनंतनागमध्ये जवाहर बोगद्याजवळ ढगफुटी, तंबू अन् गुरे गेली वाहून - अनंतनागमध्ये ढगफुटी

जम्मू आणि काश्मीरमधील काझीगुंड भागातील जवाहर बोगद्याजवळ Cloud Burst Hits Near Jawahar Tunnel आज पहाटे झालेल्या ढगफुटीत Jammu Kashmir Cloudburst तात्पुरता तंबू आणि गुरे वाहून गेली. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Cloudburst Hits Near Jawahar Tunnel
Cloudburst Hits Near Jawahar Tunnel

By

Published : Aug 17, 2022, 1:23 PM IST

अनंतनाग बुधवारी पहाटे अनंतनाग जिल्ह्यातील काझीगुंड भागात जवाहर बोगद्याजवळ ढगफुटीमुळे Cloud Burst Hits Near Jawahar Tunnel तात्पुरता तंबू आणि गुरे वाहून गेली. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पोलीस, प्रशासन आणि स्थानिक स्वयंसेवकांनी बचावकार्य सुरू केले आहे. निसर्गाच्या या आपत्तीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील काझीगुंड भागातील जवाहर बोगद्याजवळ ढगफुटी

प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवूनआहे. ढगफुटीमुळे Jammu Kashmir Cloudburst मुसळधार पाऊस झाल्याने परिसर जलमय झाला होता. यानंतर परिसरात भितीदायक दृश्य समोर आले. आज काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील रामबन जिल्ह्यातील नीरा भागात ढगफुटीमुळे परिसरात मोठे नुकसान झाले होते. मुसळधार पावसामुळे ढगफुटीमुळे महार येथे दोन महिला वाहून गेल्याची माहिती आहे. पूरस्थितीमुळे अनेक वाहनेही वाहून गेली आहेत.

अनेक घरांचेही नुकसानझाले आहे. पोलिस, एसडीआरएफ आणि स्थानिक स्वयंसेवकांनी शोध आणि बचाव मोहीम सुरू केली. बेपत्ता झालेल्या महिलांची नावे शब्बीर अहमद यांची पत्नी सकीना बेगम आणि मुलगी रोजा बानो अशी आहेत. शब्बीरने सांगितले की, त्याने तीन मुलांना वाचवले पण त्याची पत्नी आणि एक मुलगी जोरदार प्रवाहात वाहून गेली.

हेही वाचा -देशभक्ती शिकवायची गरज नाही, देशभक्ती काँग्रेसच्या रक्तात, नाना पटोलेंचा उपमुख्यमंत्र्यांना टोला

ABOUT THE AUTHOR

...view details