Encounter in Kulgam : जम्मू-काश्मीरच्या देवसर भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू
जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) कुलगाममधील चेयान, देवसर भागात (Cheyan Devsar area) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक (Encounter underway in Kulgam) सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.
चकमक
कुलगाम: जम्मू-काश्मीरच्या कुलगाममधील चेयान, देवसर भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले. पोलीस आणि लष्कर कामावर आहेत, असेही पोलिसांनी सांगितले. "कुलगामच्या चेयान देवसर भागात चकमक सुरू झाली आहे. पोलीस आणि लष्कर तेथे तैनात आहेत. असे ट्विट, जम्मू-काश्मीर पोलिसांनी केले आहे.