बर्मिंगहॅम - शरथ कमल आणि श्रीजा अकुला या भारतीय टेबल टेनिस जोडीने सुवर्णपदक जिंकत ( Kamal-Sreeja Akula clinch Gold ) भारतीय शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. शरथ कमल आणि श्रीजा अकुला या दोघांनी जेवेन चुंग आणि कॅरेन लायन या मलेशियाच्या जोडीवर चार गेममध्ये ( Victory In Four Sets ) विजय मिळविला.
Kamal-Sreeja Akula clinch Gold : शरथ कमल-श्रीजा अकुला यांना टेबल टेनिस मिश्र दुहेरीचे सुवर्णपदक - Akula clinch gold in mixed doubles final
भारताची टेबल टेनिसची स्टार जोडी शरथ कमल आणि श्रीजा अकुला यांनी जेवेन चुंग आणि कॅरेन लायन या मलेशियाच्या जोडीवर मात करीत या गटातील सुवर्णपदक जिंकले आहे. ( Kamal-Sreeja Akula clinch Gold ) मलेशियाच्या जोडीवर भारतीय खेळाडूंनी 11-4, 9-11, 11-5, 11-6 असा 3-1 असा विजय मिळवला. ( Victory In Four Sets )
Kamal-Sreeja Akula clinch g
शरथ श्रीजाचे सुवर्ण -शरथ कमल आणि श्रीजा अकुला ही जोडी सुवर्णपदक जिंकेल असा भारतीयांना विश्वास होता. ते दोघेही त्या विश्वासावर खरे उतरले. शरथ कमल आणि श्रीजा अकुला यांनी जेवेन चुंग आणि कॅरेन लायन यांना 11-4, 9-11, 11-5, 11-6 असे 3-1 ने पराभूत करीत सुवर्णपदक जिंकले.