भारतीय तटरक्षक दलाने आज 18 भारतीय आणि 1 इथिओपियन मास्टरसह 19 जणांना मोटार टँकर पार्थ या गॅबॉन ध्वजांकित जहाजातून ( Indian Coast Guard rescued 19 lives ) वाचवले. हे जहाज खोर फक्कन, यूएई येथून न्यू मंगलोरकडे जात होते.
Indian Coast Guard rescued 19 lives भारतीय तटरक्षक दलाने वाचविले 19 जणांचे प्राण - Indian Coast Guard
भारतीय तटरक्षक दलाने आज 18 भारतीय आणि 1 इथिओपियन मास्टरसह 19 जणांना मोटार टँकर पार्थ या गॅबॉन ध्वजांकित जहाजातून ( Indian Coast Guard rescued 19 lives ) वाचवले.
Indian Coast Guard rescued 19 lives
रत्नागिरी किनारपट्टीच्या पश्चिमेलासुमारे 41 मैलांवर हे जहाज होते. त्याचवेळी समुद्रातील प्रचंड लाटांनी त्याला घेरले. जहाज संकटात असल्याची माहिती जहाजावरून भारतीय तटरक्षक दलाला देण्यात आली. भारतीय तटरक्षक दलाने Indian Coast Guard तातडीने कार्यवाही करीत या जहाजावरील सर्वांना सुखरुपपणे सुरक्षित ठिकाणी आणले.