IND Vs SL Asia Cup T20: आशिया चषकमध्ये आज भारत-श्रीलंका सामना; श्रीलंकेची विजयाकडे घोडदौड - India vs Sri Lanka match in Asia Cup today
आशिया चषकमध्ये आज मंगळवार (6 सप्टेंबर) भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना रंगला आहे. भारताने श्रीलंकेसमोर 173 धावांचे आवाहन ठेवले. त्यानंतर श्रीलंकेने जोरदार फकेबाजी करत 150 धावांचा पल्ला गाठला आहे. दरम्यान, पाकिस्तानकडून झालेला पराभव विसरून भारतीय संघ आज पुन्हा नव्या उत्साहात आहे. तसेच, अफगाणिस्तानला पराभूत केल्यामुळे श्रीलंकेच्या संघाचे मनोबल उंचावलेले आहे.
दुबई - आशिया चषकमध्ये आज मंगळवार (6 सप्टेंबर) भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना रंगला आहे. भारताने श्रीलंकेसमोर 173 धावांचे आवाहन ठेवले. त्यानंतर श्रीलंकेने जोरदार फकेबाजी करत 150 धावांचा पल्ला गाठला आहे. दरम्यान, पाकिस्तानकडून झालेला पराभव विसरून भारतीय संघ आज पुन्हा नव्या उत्साहात आहे. तसेच, अफगाणिस्तानला पराभूत केल्यामुळे श्रीलंकेच्या संघाचे मनोबल उंचावलेले आहे. सलग दुसऱ्या विजयामुळे त्यांना अंतिम फेरीत जाण्याचेही प्रयत्न आहेत. आजचा सामना भारतासाठी निर्णायक ठरणार आहे. आकडेवारीनुसार, टीम इंडियाने मागील तीन सामन्यांमध्ये श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवला आहे. त्याचा शेवटचा पराभव जुलै 2021 मध्ये झाला. भारताने श्रीलंकेकडून 17 सामने जिंकले आहेत.
TAGGED:
IND Vs SL Asia Cup T20