महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

India Corona Update : गेल्या 24 तासांत 67 हजार नवे रुग्ण, तर मृत्यूसंख्येत वाढ कायम - भारत कोरोना पॉझिटिव्हीटी रेट

देशातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत ( India Corona Cases ) आहे. तर मृत्यूसंख्या वाढत आहे. गेल्या 24 तासांत 70 हजारांच्या आसपास रुग्ण आढळले आहेत, तर 1000 हजारांच्या वरती मृत्यू झाले ( India Corona Death ) आहेत.

India Corona Update
India Corona Update

By

Published : Feb 10, 2022, 10:07 AM IST

दिल्ली :देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी मृत्यू संख्या वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या चोवीस तासांत देशात 67 हजार 84 रुग्ण आढळले ( India Corona New Patient ) आहेत. तर, 1241 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला ( India Corona death ) आहे. 1 लाख 67 हजार 882 रुग्णांना कोरोनावर मात केली ( India Corona Recovery ) आहे.

देशातील 7 लाख 90 हजार 789 कोरोना रुग्णांवरती उपचार ( India Active Cases ) सुरु आहेत. पॉझिटिव्हीटी रेट 4.44 टक्क्यांवर पोहचला ( India Positivity Rate ) आहे. आतापर्यंत देशात 5 लाख 6 हजार 520 जणांचा मृत्यू कोरोना संसर्गाने झाला ( India Corona Total Death ) आहे. तर 171 कोटी 28 लाख 19 हजार 947 जणांनी कोरोना प्रतिबंधकात्मक लसीचे डोस घेतले आहेत. आतापर्यंत 74.61 कोटी कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत 15 लाख 11 हजार 321 कोरोना चाचण्या केल्या गेल्या.

हेही वाचा -Amol Palekar In Hospitalized : अमोल पालेकर रुग्णालयात, आरोग्याबाबत समोर आली 'ही' महत्वाची माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details