दिल्ली - देशात गेल्या 24 तासांत 2 लाख 9 हजार 918 नवे रुग्ण आढळले ( India Corona New Patient ) आहेत. 959 जणांचा मृत्यू कोरोना संसर्गाने झाला ( India Corona death ) आहे. तर, 2 लाख 63 हजार 628 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
India Corona Update : देशात नवे रुग्ण घटले, तर 959 जणांचा मृत्यू - भारताचा पॉझिटिव्हीटी रेट 15.77 टक्क्यांवर
देशात गेल्या 24 तासांत 2 लाख 9 हजार 918 नवे रुग्ण आढळले ( India Corona New Patient ) आहेत. तर 959 जणांचा मृत्यू कोरोना संसर्गाने झाला ( India Corona death ) आहे.
Corona
देशात सध्या 18 लाख 31 हजार 268 कोरोना रुग्णांवरती विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. तर पॉझिटिव्हीटी रेट 15.77 टक्क्यांवर पोहचला ( India Positivity Rate ) आहे. देशात आतापर्यंत 166 कोटी 3 लाख 96 हजार 227 कोरोना लसीचे डोस देण्यात आले ( India Total Vaccination ) आहेत.
Last Updated : Jan 31, 2022, 9:18 AM IST