India Corona Update : गेल्या २४ तासांत आढळले 2 लाख 86 हजार नवे रुग्ण; तर दिवसभरात 573 जणांचा मृत्यू - india New Corona Cases Increased
भारतात कोरोनाच्या नव्या 2 लाख 86 हजार 284 रुग्णांची नोंद झाली ( india New Corona Cases Increased ) आहे. तर 573 जणांचा मृत्यू कोरोनाने झाला ( India Corona Death ) आहे. गेल्या 24 तासांत 3 लाख 6 हजार 357 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली ( India Corona Recover ) आहे.
![India Corona Update : गेल्या २४ तासांत आढळले 2 लाख 86 हजार नवे रुग्ण; तर दिवसभरात 573 जणांचा मृत्यू India Corona Update](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14293135-1022-14293135-1643255615039.jpg)
India Corona Update
भारतात कोरोनाच्या नव्या 2 लाख 86 हजार 284 रुग्णांची नोंद झाली ( india New Corona Cases Increased )आहे. तर 573 जणांचा मृत्यू कोरोनाने झाला ( India Corona Death ) आहे. गेल्या 24 तासांत 3 लाख 6 हजार 357 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली ( India Corona Recover ) आहे. सध्या भारतात 22 लाख 2 हजार 472 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 19.59 टक्क्यांवर आहे. राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात 163,84 कोटी लसीचे डोस नागरिकांना देण्यात आले आहे.