महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

India corona update गेल्या २४ तासात कोरोनाचे आढळले १४९१७ रुग्ण - मुंबई कोरोना अपडेट

देशात आजवर कोरोनाने ५२७०६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे मुंबईत गेल्या २४ तासात ८९४५ चाचण्या करण्यात आल्या त्यात ८८२ नवे रुग्ण आढळून आले India corona today update

India corona update
कोरोना अपडेट

By

Published : Aug 15, 2022, 11:16 AM IST

मुंबई देशात कोरोनाचे १४९१७ रुग्ण आढळले New Corona cases today आहेत. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ११६८९१ वरून ११७५०८ झाली India corona today आहे.

देशात आजवर कोरोनाने ५२७०६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत गेले अडीच वर्षे कोरोनाचा प्रसार Mumbai corona update आहे. या दरम्यान कोरोनाच्या चार लाटा येऊन गेल्या आहेत. कोरोनाचा प्रसार आटोक्यात आल्याने जूननंतर रुग्णांच्या संख्येत घट झाली होती. मात्र त्यात वाढ होऊन १० ऑगस्टला ८५२, १२ ऑगस्टला ८७१, १३ ऑगस्टला ८६७ तर ८८२ रुग्णांची नोंद झाली आहे. १ मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या ३१२ बेडवर रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

८८२ नवे रुग्णमुंबईत गेल्या २४ तासात ८,९४५ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ८८२ नवे रुग्ण आढळून आले Mumbai Corona Update आहेत. आज १ मृत्यूंची नोंद झाली आहे. ४६४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख ३२ हजार ५८८ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख ७ हजार ८८३ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ५,०४१ सक्रिय रुग्ण Active Corona Patients आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १२१३ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०५७ टक्के इतका आहे.

हेही वाचाITBP च्या जवानांनी उत्तराखंडमध्ये 17500 फूट उंचीवर फडकवला तिरंगा ITBP jawans hoisted tricolor at 17500 feet

ABOUT THE AUTHOR

...view details