हमीरपूर : आशिष शर्मा ( Independent Candidate Ashish Sharma ) हे हमीरपूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले आहेत. विजयानंतर आशिष शर्मा यांचे समर्थक ढोल ताशांच्या गजरात जल्लोष करत आहेत.
Himachal Assembly Election Result 2022 : हमीरपूरमधून अपक्ष उमेदवार आशिष शर्मा यांचा विजय, समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण - हमीरपूर विधानसभा मतदारसंघ
आशिष शर्मा ( Ashish Sharma ) हे हमीरपूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले आहेत. ( Himachal Assembly Election Result 2022 )
आशिष शर्मा
विजयानंतर आशिष शर्मा म्हणाले की, पूर्ण निकाल आल्यानंतरच मी निर्णय घेऊ शकेन. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून तिकीट न मिळाल्याने आशिष शर्मा यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. ( Himachal Assembly Election Result 2022 )