संजय राऊत यांच्या जमिनीवर अर्जावर आज ( Sanjay Raut hearing ) सुनावणी : संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज १० जुलै होणार आहे. राऊत यांच्या जमिनी अर्जाला ईडीने विरोध केला होता. त्यांच्या जामीन अर्जावर आज प्रवेश होणार आहे.
आज शिवसेना नाव चिन्ह प्रकरणी ( Shiv sena party sign hearing ) सुनावणी :केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवलं आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आज 10 ऑक्टोबरला होणार आहे.
मुसळधार पावसाचा इशारा : अनेक राज्यांमध्ये पाऊस सुरूच आहे. दिल्ली, महाराष्ट्र, यूपीसह अनेक राज्यांमध्ये शनिवारी पाऊस पडला. दिल्लीसह 17 राज्यांमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडू शकतो, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
आदीमानववर आज सुनावणी : बॉलिवूडमधील प्रसिद्ध सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अभिनेता प्रभास (Prabhas) यांच्या आदीपुरूष या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाल्यानंतर चित्रपटाच्या विरुद्ध एक याचिका दिल्ली तीस हजारी न्ययालयात दाखल करण्यात आली आहे. तिच्यावर आज सुनावणी होणार आहे.
कोकण किनारपट्टीला सावधानतेचा इशारा :चीनच्या समुद्रात निर्माण झालेल्या नरु चक्रीवादळाचा परिणाम राज्यात देखील दिसत आहे. राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Rain) सुरू आहे.त्याचे पडसाद राज्यसह कोकण किनारपट्टीवर उमटले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून रत्नागिरीला वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसानं असूनहवामान विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे.