- मनसुख हिरेन प्रकरण: एनआयए देणार घटनास्थळी भेट
ठाणे -मनसुख हिरेन प्रकरण एनआयए कडे देण्यात आले आहे. मनसुख हिरेन प्रकरणात एनआयए आज हिरेन यांचा मृतदेह सापडलेल्या स्थळी आरोपींसह जाणार आहे.
मनसुख हिरेन प्रकरण: एनआयए देणार घटनास्थळी भेट - सचीन सावंत यांची पत्रकार परिषद
मुंबई -सचीन सावंत फोन टॅब प्रकरणावर आज पत्रकार परिषद घेणार आहेत.
सचीन सावंत यांची पत्रकार परिषद - देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद
मुंबई -देवेंद्र फडणवीस फोन टॅब प्रकरणावर आज पत्रकार परिषद घेणार आहेत.
देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद - दिल्ली शेतकरी आंदोलनाचा 121 वा दिवस
दिल्ली -शेतकरी आंदोलन सुरू होऊन 100 दिवसा पेक्षा जास्त कालावधी झाला आहे. हे आंदोलक अजून सुद्धा दिल्लीच्या सिमेवर आपल्या मागण्यासाठी आंदोलन करत आहेत. त्यांच्या आंदोलनाचा आजचा 121 दिवसा आहे.
दिल्ली शेतकरी आंदोलनाचा 121 वा दिवस - संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन
दिल्ली - संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात अनेक महत्वाच्या मद्द्यावर चर्चा केली जात आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 मार्च आणि 27 मार्चला बांगलादेश दौर्यावर
दिल्ली -आज पंतप्रधान नरेद्र मोदी बांगलादेश दौऱ्यवर जाणार आहे. त्यांचा दौरा 26 आणि 27 मार्चला असेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 मार्च आणि 27 मार्चला बांगलादेश दौर्यावर