हैदराबाद: Governer Phone Tapping: तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन TELANGANA GOV TAMILISAI SOUNDARARAJAN यांनी बुधवारी तिचे फोन टॅप केले जात असल्याची शंका व्यक्त केली.
सुंदरराजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 'माझे फोन टॅप झाल्याचा मला संशय I suspect my phone is being tapped आहे. विशेषत: राज्यपालांच्या सन्मानाबाबत राज्यात अलोकतांत्रिक परिस्थिती आहे. मला त्या सर्व गोष्टी स्पष्ट करायच्या आहेत. personal freedom is being violated