महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Husband Chewed Wife Nose: हैवान पती.. पत्नीच्या 'प्रायव्हेट पार्ट'वर वार करून, तोंडाने नाकाचा लचका तोडला - Domestic violence case in Jahangirpuri

Husband Chewed Wife Nose: दिल्लीतील जहांगीरपुरीमध्ये घरगुती हिंसाचाराचे प्रकरण समोर आले आहे. आरोपी पतीने पत्नीला जनावरासारखा त्रास दिला husband crossed limit of cruelty in fight आहे. त्याने प्रथम आपल्या पत्नीवर स्क्रू ड्रायव्हरने हल्ला husband beat his wife with screwdriver केला, परंतु यानेही त्याचे समाधान झाले नाही तेव्हा त्याने पत्नीचे नाक तोंडाने चावा घेऊन तोडले. Husband bites wife nose with his teeth

Husband crossed the limits of cruelty, first brutalized his wife and then chewed her nose
हैवान पती.. पत्नीच्या 'प्रायव्हेट पार्ट'वर वार करून, तोंडाने नाकाचा लचका तोडला

By

Published : Jan 8, 2023, 12:40 PM IST

Updated : Jan 8, 2023, 12:47 PM IST

नवी दिल्ली :Husband Chewed Wife Nose: उत्तर दिल्लीतील जहांगीरपुरी भागात एका पतीने पत्नीला जनावरासारखे वागवले. पतीने आधी पत्नीवर स्क्रू ड्रायव्हरने डझनभर वेळा हल्ला husband beat his wife with screwdriver केला आणि तिच्या प्रायव्हेट पार्टवरही अनेक वेळा हल्ला husband crossed limit of cruelty in fight केला. यानेही त्याचे समाधान झाले नाही तेव्हा तो तिच्या छातीवर चढला आणि दाताने तिचे नाक चावून नाकाचा लचका तोडला. यानंतर, महिलेला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथून तिला एलएनजेपी रुग्णालयात रेफर करण्यात आले, जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या महिलेची प्रकृती धोक्याबाहेर आहे. Husband bites wife nose with his teeth

या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवून आरोपीला अटक केली आहे. पोलिस त्याची सतत चौकशी करत आहेत. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पीडितेच्या म्हणण्यानुसार, 3 तारखेला सकाळी दोघांमध्ये किरकोळ कारणावरून भांडण झाले आणि काही वेळातच आरोपीने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. दोघांमधील वाद वाढल्या नंतर हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले आणि तेव्हाच आरोपीने पीडितेवर जवळच ठेवलेल्या स्क्रू ड्रायव्हरने अनेक वार केले. त्यामुळे तिच्या हाताला, पायाला आणि गुप्तभागाला खोलवर जखम झाली होती. मात्र पतीला राग अनावर झाला होता. त्याचा राग शांत झाला नाही आणि रागाच्या भरात त्याने आपल्या पत्नीचे नाक दाताने चावले. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली.

एफआयआरनुसार, आरोपीने यापूर्वीही पत्नीला मारहाण केली होती. त्यामुळे त्याला तुरुंगातही जावे लागले. १ जानेवारीलाच तो तुरुंगातून बाहेर आला. कारागृहातून बाहेर येताच आरोपीने पुन्हा पत्नीला मारहाण केली. कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान, दुसऱ्या एका प्रकरणात छत्तीसगडच्या गरियाबंद येथे मध्यंतरी दारूने एका स्थानिक गरीब कुटुंबाचा नाश केला. जिल्ह्यातील माजरकट्टा येथे एका शिक्षकाचे आधी दारू पिण्यास नकार दिल्याने शिक्षिका पत्नीशी भांडण झाले. त्यानंतर मद्यधुंद अवस्थेत त्याने तिच्या डोक्यात रॉडने वार करून तिची हत्या केली होती. महिलेचे काका मणिराम यांनी सांगितले की, "दोघेही सरकारी शाळेत शिक्षक आहेत. दारुच्या वादातून जावयाने भाचीवर रॉडने हल्ला केला. तिला इतकी मारहाण केली की त्यात तिचा मृत्यू झाला." ही घटना 23 डिसेंबरला रात्री उशिरा घडली. रात्री दारूच्या कारणावरून पती पत्नीमध्ये वाद झाला. वादातून पतीने पत्नीची हत्या केली, आणि त्यानंतर पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण केल्यानंतर आरोपीने पोलिसांना सांगितले की, "मला या घटनेचा कोणताही पश्चाताप नाही." पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Last Updated : Jan 8, 2023, 12:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details