महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 9, 2022, 7:30 PM IST

Updated : Dec 9, 2022, 7:56 PM IST

ETV Bharat / bharat

Husband And Wife Suicide: आर्थिक संकटातून पती-पत्नीने केली आत्महत्या; मृतदेह आढळले अर्धनग्न अवस्थेत

पती-पत्नीने आर्थिक तंगीला (Financial crises) कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या (boredom husband wife suicide) केली. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना स्वीकारले नाही, (suicide by poisoning) तसेच आर्थिक चणचण भासली असे सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. (dead bodies of wife and husband found)

Husband And Wife Suicide
पती-पत्नीने केली आत्महत्या

गोरखपूर (यूपी) : आर्थिक तंगीला (Financial crises) कंटाळून पती-पत्नीने (boredom husband wife suicide) गोरखपूर जिल्ह्यात जंगलात विष प्राशन करून आत्महत्या (suicide by poisoning) केली. शुक्रवारी सकाळी टीनशेड घरात त्यांचे मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून (dead bodies of wife and husband found) आले. पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि तपास करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

भाड्याच्या खोलीत राहायचे : मिळालेल्या माहितीनुसार, महाराजगंजच्या सिंदुरिया येथे राहणारे ३० वर्षीय विवेकानंद दुबे हे त्यांच्या २५ वर्षीय पत्नीसोबत भट्टा कॉलनी, जंगल धुसद येथे संजय निषाद यांच्या टीनशेडमध्ये राहत होते. संजयने सांगितले की, 25 नोव्हेंबर 2022 रोजी दोघांनी पती-पत्नी म्हणून भाड्याने खोली घेतली होती. भाड्याची रक्कम 1500 रुपये रोख आणि आधार कार्ड एक आठवड्यानंतर देऊ असे सांगितले होते, ते अद्याप मिळालेले नाही. विवेकानंद ऑटो चालवत असत.

खोलीत जाऊन पाहिले, अन् :शुक्रवारी सकाळी एका व्यक्तीला ऑटोने कुठेतरी जायचे होते. विवेकानंदांच्या घरी जाऊन आरडाओरडा सुरू केला. प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांना सांगितले. शेवटी शेजारची एक महिला त्यांच्या घरी पोहोचली. आवाज न आल्याने त्याने खोलीत जाऊन बेडवर पडलेल्या महिलेला हालवले, तेव्हा ती मृत झाल्याचे समजले. यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांना घटनास्थळावरून लेबर कार्ड आणि आधार कार्ड मिळाले, त्यावरून दोघांची ओळख पटली.

आर्थिक चणचण ठरले कारण : पोलिसांना खोलीतून दोन मोबाईल, विशारी औषधाचे रिकामे पॅकेट आणि एक डायरी सापडली आहे. कौटुंबिक वादाची बाब डायरीत लिहिली आहे. त्यांच्या दोन्ही हातांवर आनंद आणि माधुरी असे लिहिले होते. विवेकानंद ऑटो चालवून उदरनिर्वाह करत असत. त्याच्यासोबत एक बहीणही राहायची आणि डिप्लोमा करायची. ती तीन-चार दिवसांपासून दिसत नाही, असे सांगितले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना स्वीकारले नाही, असे सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. तसेच आर्थिक चणचण भासली. त्यामुळे दोघांनीही विष प्राशन करून आत्महत्या केली आहे.

Last Updated : Dec 9, 2022, 7:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details