महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

साप्ताहिक राशीभविष्य 19 ते 25 सप्टेंबर : कसा असेल तुमचा आठवडा? जाणून घ्या आचार्य पी खुराणा यांच्याकडून - acharya p khurana

कसा असेल तुमचा आठवडा? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर पाहा, साप्ताहिक राशीभविष्य आचार्य पी खुराणा यांच्याकडून

astrological prediction
astrological prediction

By

Published : Sep 19, 2021, 12:06 AM IST

मेष : तुमच्या आयुष्यातील एकटेपणा दूर होईल; इच्छित जीवनसाथी मिळेल. आदर मिळेल.

शुभ रंग : लाल

शुभ दिवस : शुक्र

उपाय : मंदिरात पांढरे तीळ अर्पण करा

खबरदारी : वाईट सवयी सोडून द्या

आचार्य पी खुराणा

वृषभ : खरेदीचे योग (घर/मालमत्ता/वाहन), उद्दिष्टे साध्य होतील.

शुभ रंग : पांढरा

शुभ दिवस : मंगळवार

उपाय : मंदिरात नारळ ठेवा

खबरदारी : कोणतेही काम शिस्तीत राहून करा

मिथुन : लग्न जुळण्याचे योग आहे. या आठवड्यात तुम्ही धार्मिक संकटात अडकू शकता; शहाणपणाने निर्णय घ्या.

शुभ रंग : नारंगी

शुभ दिवस : सोमवार

उपाय : एखाद्या गरजूला मिठाई द्या

खबरदारी : इतरांच्या कामात हस्तक्षेप करू नका

कर्क : नशीब साथ देईल; कोणतीही योजना करा, तुम्ही यशस्वी व्हाल

या आठवड्यात तुम्हाला न्याय मिळेल

शुभ रंग : निळा

शुभ दिवस : गुरुवार

उपाय : हनुमान मंदिरात गोड सुपारी अर्पण करा

खबरदारी : जवळच्या माणसांपासून सावध रहा

सिंह : तुमच्या धैर्याचे आणि शौर्याचे कौतुक होईल. कोणत्याही असाध्य रोगापासून आराम मिळेल.

शुभ रंग : केशर

शुभ दिवस : सोमवार

उपाय : घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सिंदूर लाऊन स्वस्तिक बनवा.

खबरदारी : तुमच्या संयम राखा

कन्या : या आठवड्यात तुम्हाला व्यवसायात हळूहळू लाभ होईल; कौटुंबिक कलह आणि मानसिक ताण दूर होईल.

शुभ रंग : मलाई

शुभ दिवस : शनिवार

उपाय : मंदिरात हलक्या अगरबत्तीचा धूप लावा

खबरदारी : बोलण्यावर नियंत्रण ठेवा

तूळ : पदोन्नतीचे योग असतील. तुमचे कौतुक होईल.

शुभ रंग : हिरवा

शुभ दिवस : गुरुवार

उपाय : केशर टिळक लावा

खबरदारी : आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा

वृश्चिक : अचानक मित्रासोबत बैठक होईल. काम आणि विश्रांती दरम्यान संतुलन राखणे आवश्यक आहे.

शुभ रंग : पिवळा

शुभ दिवस : सोमवार

उपाय : मंदिरात मूठभर तांदूळ अर्पण करा

खबरदारी : आरोग्याची काळजी घ्या

धनू : विद्यार्थ्यांची मेहनत फळाला येईल. उच्च अधिकाऱ्यांकडून सहकार्य आणि आदर मिळेल.

शुभ रंग : राखाडी

शुभ दिवस : शुक्रवार

उपाय : शिवलिंगावर तुळशीची माला अर्पण करा

खबरदारी : हार मानू नका

मकर : या आठवड्यात थोडी अडचण येईल; पण समस्या सुटतील. परदेशातून चांगली बातमी येण्याची चिन्हे आहेत.

शुभ रंग : जांभळा

शुभ दिवस : मंगळवार

उपाय : कागदावर 'श्री' लिहा.

खबरदारी : उधार घेऊ नका

कुंभ : नवीन संबंध सुरू होतील. उत्पन्न कमी खर्च जास्त होईल.

शुभ रंग : काळा

शुभ दिवस : सोमवार

उपाय : मूठभर धान्य (उडीद डाळ) मध्ये तेल लावा आणि पीपलखाली ठेवा.

खबरदारी : पैशाच्या बाबतीत प्रामाणिक राहा

मीन : तुम्हाला तुमच्या मनासारखं बोलण्याची संधी मिळेल. आठवड्याच्या शेवटी बदल घडेल.

शुभ रंग : गुलाबी

शुभ दिवस : शनिवार

उपाय : चंदन टिळक लावा

ABOUT THE AUTHOR

...view details