महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 ऑगस्ट : कसा असेल तुमचा आठवडा? जाणून घ्या आचार्य पी खूराणा यांच्याकडून - horoscope for the week 15 august

कसा असेल तुमचा आठवडा? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी पाहा साप्ताहिक राशीभविष्य, आचार्य पी खूराना यांच्याकडून.

weekly rashifal
weekly rashifal

By

Published : Aug 15, 2021, 12:06 AM IST

Updated : Aug 16, 2021, 2:46 PM IST

मेष : उत्पन्नात वाढ होईल. विवाहासाठी चांगला प्रस्ताव येईल.

शुभ रंग : आकाशी

शुभ दिवस : शुक्रवार

उपाय : मंदिरात सेवा करावी

इशार : कोणाचा अपमान करू नका.

व्हिडीओ

वृषभ: चांगली बातमी मिळेल. प्रत्येकाचे म्हणणे ऐका, ज्ञानाशिवाय मोक्ष नाही.

शुभ रंग : गुलाबी

शुभ दिवस : सोमवार

उपाय : घर मीठाने पुसून टाका

इशारा : लालच करू नका

मिथून :तुम्हाला नाव आणि प्रसिद्धी मिळेल. कोणालाही हमी देऊ नका

शुभ रंग : केशरी

शुभ दिवस : गुरुवार

उपाय : ब्राह्मणाच्या पायाला स्पर्श करा आणि आशीर्वाद घ्या

इशारा : जंक फूड टाळा

कर्क :व्यवसायात अचानक नफा होईल. जीवनात प्रेम आणि प्रणय विकसित होईल.

शुभ रंग : पांढरा

शुभ दिवस : शनिवार

उपाय : संध्याकाळी घरी कापूर जाळा

इशारा : आजचे काम उद्यावर सोडू नका

सिंह :कौटुंबिक जीवनात आनंद येईल. आर्थिक परिस्थिती सुधारेल.

शुभ रंग: लाल

शुभ दिवस: मंगळवार

उपाय : मंदिरात मूठभर मसूर अर्पण करा

इशारा : आमंत्रणाशिवाय कुठेही जाऊ नका

कन्या : उच्च अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. परदेशांशी संबंधित समस्या सोडवल्या जातील.

शुभ रंग : निळा

शुभ दिवस : सोमवार

उपाय : पंचामृत बनवा आणि कुटुंबातील सर्व सदस्यांनी ग्रहण करा.

इशारा : आपल्या क्षमतेपेक्षा जास्त काम करू नका

तूळ :प्रेमात संबंध सुधारतील, पदोन्नती केली होईल.

शुभ रंग : समुद्र-हिरवा

शुभ दिवस : शुक्रवार

उपाय : तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा.

इशारा : कोणीतरी तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करू शकते. सावध राहा.

वृश्चिक :तुम्हाला प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल. प्रियजनांकडून भेटवस्तू मिळेल. तुमचं कौतुक होईल.

शुभ रंग : फिरोजी

शुभ दिवस : बुधवार

उपाय : पिंपळाच्या झाडावर गोड दूध अर्पण करा.

इशारा : वडील किंवा गुरूंच्या मार्गदर्शनाचे पालन करा.

धनू :मित्रांकडून लाभ होण्याची शक्यता आहे. जोडीदाराचा शोध पूर्ण होईल.

शुभ रंग : जांभळा

शुभ दिवस : गुरुवार

उपाय : माथ्यावर टीळा लावाला.

इशारा : बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

मकर :पालकांचा पाठिंबा आणि आशीर्वाद मिळेल. अभ्यासात चांगली कामगिरी कराल.

शुभ रंग : हिरवा

शुभ दिवस : गुरुवार

उपाय : घराच्या दक्षिण दिशेला तेलाचा दिवा लावावा.

इशारा : वडिलांच्या मतांकडे दुर्लक्ष करू नका

कुंभ :प्रगतीचे मार्ग खुले होतील. व्यस्ततेमुळे संधी गमावली जाऊ शकते.

शुभ रंग : राखाडी

शुभ दिवस : मंगळवार

उपाय : गरजूंना अन्न द्या.

इशारा : कोणत्याही कामात निष्काळपणा करू नका

मीन :मूल होण्याची इच्छा पूर्ण होईल. वाईट गोष्टी सुधारतील.

शुभ रंग : महरून

शुभ दिवस : शुक्रवार

उपाय : देवाच्या चरणी पिवळी फुले अर्पण करा.

इशारा : इतरांच्या शब्दात अडकू नका.

  • 15 ऑगस्ट रोजी विशेष उपाय -

चांदीची पेटी घ्या. त्यात 3 हकीक, लाल, हिरवा, पांढरा ठेवा. ते पांढऱ्या कपड्यात गुंडाळून दक्षिण दिशेला ठेवा.

लाभ : बंधुत्व वाढेल, समाजात नाव होईल.

Last Updated : Aug 16, 2021, 2:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details