महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Horoscope Today : 'या' राशीच्या व्यक्तींना नोकरी, व्यावसायात होईल फायदा, वाचा राशीफळ - दैनिक कुंडलीत राशी भविष्य

कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 24 जूलैच्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.

HOROSCOPE
राशीफळ

By

Published : Jul 23, 2023, 9:36 PM IST

Updated : Jul 24, 2023, 6:29 AM IST

मेष: आज चंद्र रास बदलून 24 जूलै 2023 सोमवार च्या दिवशी मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा असेल. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. आपली सर्व कामे सहजपणे पूर्ण होतील. त्यामुळे आपला उत्साह वाढेल. एखादा आर्थिक लाभ संभवतो. कुटुंबियांसह आनंदात वेळ जाईल. मातृ घराण्या कडून फायदा होईल. मित्र, स्नेही व सोबती भेटल्याने घरातील वातावरण आनंदी राहील.

वृषभ : आज चंद्र रास बदलून 24 जूलै 2023 सोमवार च्या दिवशी मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात असेल. आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. आपले मन वेगवेगळ्या चिंतांनी ग्रस्त असेल. स्वास्थ्य बिघडेल किंवा डोळ्याचे विकार संभवतात. कुटुंबीय किंवा आप्तजन यांचा विरोध राहील. आज सुरू केलेली सर्व कामे अपूर्ण राहतील. वायफळ खर्च होईल. एखादा अपघात संभवतो. खूप परिश्रम करून सुद्धा आज अपेक्षित फलप्राप्ती होणार नाही.

मिथुन :आज चंद्र रास बदलून 24 जूलै 2023 सोमवार च्या दिवशी मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल. प्राप्तीत वाढ होईल. मित्रांच्या भेटीतून आनंद मिळेल व फायदा सुद्धा होईल. संतती कडून लाभ होऊ शकतो. उत्तम भोजन मिळेल. संतती कडून एखादी चांगली बातमी मिळेल. नोकरी - व्यवसायात प्राप्ती वाढेल.

कर्क :आज चंद्र रास बदलून 24 जूलै 2023 सोमवार च्या दिवशी मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात असेल. आज नशिबाची साथ लाभेल. परदेशातून शुभ समाचार मिळतील. एखाद्या छोटया प्रवासामुळे प्रसन्नता वाढेल. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. मन प्रसन्न राहील. मित्र व कुटुंबीय ह्यांच्या सहवासात दिवस आनंदात जाईल.व्यापार - व्यवसायात फायदा होईल. अचानक धनलाभ संभवतो. परदेशगमन व मंगल कार्य ह्यात सफलता मिळेल.

सिंह :आज चंद्र रास बदलून 24 जूलै 2023 सोमवार च्या दिवशी मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात असेल. आज आपल्या प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. आजारपणामुळे दवाखान्याचा खर्च वाढेल. राग व बोलणे ह्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कुटुंबियांशी मतभेद होतील. बाहेरच्या खाण्या - पिण्यामुळे प्रकृती बिघडेल. आपल्या मनात नकारात्मक विचार येतील. अवैध कामात कोठेही सहभागी न होण्याविषयी दक्ष राहा. मनाला दिलासा मिळण्यासाठी प्रयत्न करावेत.

कन्या : आज चंद्र रास बदलून 24 जूलै 2023 सोमवार च्या दिवशी मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा असेल. आज नवीन कामाची सुरूवात न करणे हितावह राहील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. बाहेरचे खाणे - पिणे टाळावे लागेल. आज आपला स्वभाव चिडचिडा झाल्याने बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. खूप खर्च होईल. पाण्या पासून जपून राहावे लागेल. सरकार विरोधी कृत्ये, भांडणे ह्यापासून शक्य तितके दूर राहावे.

तूळ :आज चंद्र रास बदलून 24 जूलै 2023 सोमवार च्या दिवशी मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा असेल. आजचा दिवस आनंददायी आहे. भिन्नलिंगी व्यक्तीचा तुमच्या जीवनावर पगडा असेल. नवीन वस्त्र खरेदी कराल. तसेच वस्त्रालंकार वापरण्याचे प्रसंग येतील. शरीर व मन तंदुरुस्त राहील. लोकांमध्ये मान - सन्मान मिळेल. रुचकर भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल.

वृश्चिक : आज चंद्र रास बदलून 24 जूलै 2023 सोमवार च्या दिवशी मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा असेल. आज आरोग्य विषयक थोडी तक्रार राहील. संततीची समस्या काळजीत टाकील. मानहानीची शक्यता आहे. शेअर - सट्टा यात न पडणे हिताचे राहील. शक्यतो प्रवासात जपून राहा. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. आर्थिक नियोजन यशस्वीरीत्या पूर्ण कराल.

धनू: आज चंद्र रास बदलून 24 जूलै 2023 सोमवार च्या दिवशी मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा असेल. आज शरीर व मनात उत्साहाचा अभाव राहील. मनावर चिंतेचे ओझे राहील. कौटुंबिक वातावरण कलुषित राहील. आईशी मतभेद होईल किंवा तिच्या प्रकृती संबंधी चिंता राहील. सार्वजनिक दृष्टया आपला मानभंग होऊ नये याकडे लक्ष द्या. वेळेवर जेवण व झोप न मिळाल्यामुळे स्वभाव चिडचिडा होईल. महत्वाची खरेदीपत्रे करू नका.

मकर : आज चंद्र रास बदलून 24 जूलै 2023 सोमवार च्या दिवशी मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा असेल. आज दैनंदिन कामात अनुकूलता लाभल्याने दिलासा मिळेल. कौटुंबिक जीवनातील अडचणी दूर होत असल्याचा प्रत्यय येईल. संपत्ती विषयक कामांचा निर्णय होईल. व्यापार - व्यवसायात आर्थिक लाभ होईल. भावंडांचे सहकार्य लाभेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. नवीन काम हाती घेण्यास दिवस अनुकूल आहे.

कुंभ: आज चंद्र रास बदलून 24 जूलै 2023 सोमवार च्या दिवशी मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा असेल. वाणीवर ताबा ठेवाल तर अनेक समस्यांपासून बचाव होईल. वाद - विवाद करताना जास्त खोलात जाऊ नका. अनावश्यक खर्चावर अंकुश ठेवा. कामात अल्प यश मिळेल. समाधानाची भावना अनुभवाल. पण आरोग्य बिघडेल. विद्यार्थ्यांना विद्या प्राप्तीत अडचणी येतील. आर्थिक नुकसानीची शक्यता आहे.

मीन : आज चंद्र रास बदलून 24 जूलै 2023 सोमवार च्या दिवशी मीन राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम असेल. आज आपणास खर्च नियंत्रित ठेवावे लागतील. संताप व वाणीवर संयम ठेवावा लागेल. आज कोणाशीही मतभेद किंवा गैरसमज होण्याची शक्यता आहे. आज आर्थिक देवाण - घेवाण सावधपणे करावी लागेल. आप्त स्वकीयांशी वाद होतील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य साधारणच राहील. मनात नकारात्मक विचार येतील.

हेही वाचा :

  1. Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या, कसा असेल हा आठवडा
  2. Horoscope Today : या राशीच्या लोकांना दूरचा प्रवास घडणार, वाचा राशीभविष्य
  3. Panchang : सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ, शुभ मुहूर्त, राहुकाल तिथी, वाचा आजचे पंचांग
Last Updated : Jul 24, 2023, 6:29 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details