बांटवाला (कर्नाटक): मंगळूरहून बेंगळुरूला एक तरुणी एका मुस्लीम तरुणासोबत प्रवास करत (Muslim man and Hindu girl travel together) असल्याची माहिती हिंदू संघटनेला मिळाली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी दसाकोडीत बस अडवली. (Hindu Activists stopped bus) यावेळी तरुणी आणि कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Hindu Activists Stopped Bus : हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी रात्री बसमधील मुस्लीम तरुण आणि हिंदू तरुणीला अडवले - Muslim man and Hindu girl travel together
बांटवाला येथील राष्ट्रीय महामार्ग 75 वरील कल्लाडकाजवळील दसाकोडी येथे स्लीपर बसमधून एक मुस्लीम तरुण आणि एक हिंदू तरुणी एकत्र प्रवास (Muslim man and Hindu girl travel together) करत होते. असल्याची घटना घडली. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना ही माहिती मिळताच त्यांनी वाटेतच ही बस (Hindu Activists stopped bus) अडविली.
याच चौकात अडविली बस
तरुणी कुटुंबीयांच्या स्वाधीन :पोलीस घटनास्थळी पोहोचले. बांटवाला पोलीस ठाण्यात चर्चेनंतर तरुणीला तिच्या कुटुंबीयांसह पाठवण्यात आले.
TAGGED:
Hindu Activists stopped bus