रायपुर - रायपुर येथील विमानतळावर मोठी दुर्घटना घडली ( Raipur Airport Helicopter Crash ) आहे. येथे हेलिकॉप्टर अपघात झाला आहे. या अपघातात दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे.
Raipur Airport Helicopter Crash : रायपूर विमानतळावर हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; दोन वैमानिकांचा मृत्यू - रायपुर एयरपोर्ट पर हेलीकॉप्टर क्रैश
रायपुर येथील विमानतळावर मोठी दुर्घटना घडली ( Raipur Airport Helicopter Crash ) आहे. येथे हेलिकॉप्टर अपघात झाला आहे. या अपघातात दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे.
![Raipur Airport Helicopter Crash : रायपूर विमानतळावर हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; दोन वैमानिकांचा मृत्यू Raipur Airport Helicopter Crash](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15270247-thumbnail-3x2-helicopter-crash.jpg)
Raipur Airport Helicopter Crash
या घटनेनंतर मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले, रायपूर विमानतळावर हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची दुःखद बातमी मिळाली. या अपघातात आमचे दोन्ही वैमानिक कॅप्टन पांडा आणि कॅप्टन श्रीवास्तव यांचे दुःखद निधन झाले आहे. या दुःखाच्या प्रसंगी देव त्यांच्या कुटुंबीयांना शक्ती देवो आणि दिवंगत आत्म्याला शांती देवो, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री बघेल यांनी वाहिली आहे.