मुंबई : मागील आठवड्यापासून सोन्या-चांदीचे जे दर (Gold Silver Rate) वाढले होते. त्या दरात आज किंचीत फरकाने घट झाली आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी दिवसाची सुरुवात चांगली झाली आहे. लग्नमुहूर्ताचे दिवस सुरु झाले आहेत. त्यामुळे या निमित्ताने ग्राहकांची भारतीय बाजारात गर्दी पाहायला मिळतेय. मात्र, गेले काही दिवस सोन्याचे दर वाढल्यामुळे ग्राहकांचा सोने खरेदीसाठी प्रतिसाद कमी होता.(Gold Silver Rates Today)
22 कॅरेट सोन्याची किंमत
आज भारतात प्रति ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत( Today 22 Carat Gold Price Per Gram in India ) : आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹4,855 , 8 ग्रॅम ₹38,840 , 10 ग्रॅम ₹48,550 , 100 ग्रॅम ₹4,85,500 आहेत, तर कालचे 1 ग्रॅम सोनेचे दर ₹4,855 , 8 ग्रॅम ₹38,840 , 10 ग्रॅम ₹48,550, 100 ग्रॅम ₹4,85,500 रुपये आहे.
24 कॅरेट सोन्याची किंमत
आज भारतात प्रति ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत( Today 24 Carat Gold Price Per Gram in India ) : आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹5,297 , 8 ग्रॅम ₹42,376 , 10 ग्रॅम ₹52,970 ,100 ग्रॅम ₹5,29,700 तर कालचे 1 ग्रॅम सोनेचे दर ₹5,297 , 8 ग्रॅम ₹42,376, 10 ग्रॅम ₹52,970 , 100 ग्रॅम ₹5,29,700 सोन्याचे दर राहिले आहेत.
भारतीय प्रमुख शहरांमध्ये आजचा सोन्याचा दर
भारतीय प्रमुख शहरांमध्ये आजचा सोन्याचा दर ( Indian Major Cities Gold Rates Toaday) : प्रमुख शहरात आजची किंमत जाणून घेऊयात आज चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹49,350 ,मुंबईत ₹48,550, दिल्लीत ₹48,700 , कोलकाता ₹48,550 , हैदराबाद ₹48,550 आहेत.
10 ग्रॅम चांदीचे आजचे दर :( Silver Rate in Major Cities): चांदी ग्रॅम आजचे दर 1 ग्रॅम ₹62 , 8 ग्रॅम ₹496 , 10 ग्रॅम ₹620 , 100 ग्रॅम ₹6,200 , 1 किलो ₹6,200 तर प्रमुख शहरांतील चांदीचा दर काय आहेत ते जाणून घेऊयात चेन्नईमध्ये 10 ग्रॅमचे चांदीचे दर ₹680 ,मुंबईत ₹620 , दिल्लीत ₹620, कोलकाता ₹620 , बंगळुरू ₹680 , हैद्राबाद ₹680 असे दर राहिले आहेत.