महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 2, 2022, 6:46 AM IST

ETV Bharat / bharat

Gold Silver Rates Today : चांदीसह सोन्याचे दर आज स्वस्त की महाग, वाचा सविस्तर

दररोज सोन्या चांदीच्या दराकडे अनेकांचे लक्ष लागले (Gold Silver Rates )असते. गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे. आजचे दर काय असतील याबद्दल जाणून (Gold Silver Rates Today) घ्या.

Gold Silver Rates
चांदीसह सोन्याचे दर

मुंबई :(Gold Silver Rate) ग्राहकांना आज सोने-चांदी खरेदी करण्याची चांगली संधी आहे. लग्नमुहूर्ताचे दिवस सुरु झाले आहेत. त्यामुळे या निमित्ताने ग्राहकांची भारतीय बाजारात गर्दी पाहायला मिळतेय. मात्र, गेले काही दिवस सोन्याचे दर वाढल्यामुळे ग्राहकांचा सोने खरेदीसाठी प्रतिसाद कमी होता. हाच दर कायम ठेवत ग्राहकांना आजही सोने-चांदी खरेदी करण्याची चांगली संधी आहे.

  • आज भारतात प्रति ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत( Today 22 Carat Gold Price Per Gram in India ) : आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹4,875 , 8 ग्रॅम ₹39,000 ,10 ग्रॅम ₹48,750, 100 ग्रॅम ₹4,87,500 आहेत, तर कालचे 1 ग्रॅम सोनेचे दर ₹4,855 , 8 ग्रॅम ₹38,840 , 10 ग्रॅम ₹48,550 , 100 ग्रॅम ₹4,85,500
  • आज भारतात प्रति ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत( Today 22 Carat Gold Price Per Gram in India ) : आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹5,318 , 8 ग्रॅम ₹42,544, 10 ग्रॅम ₹53,180, 100 ग्रॅम ₹5,31,800 तर कालचे 1 ग्रॅम सोनेचे दर ₹5,297 , 8 ग्रॅम ₹42,376, 10 ग्रॅम ₹52,970 , 100 ग्रॅम ₹5,29,700
  • भारतीय प्रमुख शहरांमध्ये आजचा सोन्याचा दर ( Indian Major Cities Gold Rates Toaday) : प्रमुख शहर आजची किंमत कालची किंमत जाणून घेऊयात आज चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹49,550 ,मुंबईत ₹48,750, दिल्लीत ₹48,800 , कोलकाता ₹48,750, हैदराबाद ₹48,750

  • चांदी ग्रॅम चांदीचे आजचे दर : ( Silver Rate in Major Cities): चांदी ग्रॅम आजचे दर 1 ग्रॅम ₹63.60 , 8 ग्रॅम ₹508.80 , 10 ग्रॅम ₹636 , 100 ग्रॅम ₹6,360, 1 किलो ₹63,600 तर प्रमुख शहरांतील चांदीचा दर काय आहेत ते जाणून घेऊयात चेन्नई मध्ये 10 ग्रॅमचे चांदीचे दर ₹698 ,मुंबईत ₹636 , दिल्लीत ₹636 , कोलकाता ₹636, बंगळुरू ₹698, हैद्राबाद ₹698
चांदीसह सोन्याचे दर आज स्वस्त की महाग, वाचा सविस्तर

ABOUT THE AUTHOR

...view details