मुंबई - भारतीय बाजारपेठेत सोन्या-चांदीचे दर हे सतत पुढे-मागे होत असतात. त्यानुसार आज आठवड्याचा पहिलाच दिवस. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स 0.48 टक्क्यांनी घसरून आज 24 कॅरेट सोन्याचे दर 52,110 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहेत. तर एक किलो चांदीचा दर 63,570 रूपयांवर व्यवहार करत आहे. तुमच्या शहरातील आजचे सोन्या-चांदीचे जर नेमके काय आहेत ते जाणून घ्या.
तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे आजचे दर
शहर | सोने | 1 किलो चांदीचा दर |
मुंबई | 47,768 | 63,570 |
पुणे | 47,768 | 63,570 |
नाशिक | 47,768 | 63,570 |
नागपूर | 47,768 | 63,570 |
दिल्ली | 47,685 | 63,470 |
कोलकाता | 47,703 | 63,490 |