मुंबई :बाजारात आज सोने-चांदीच्या दरात ( Maharashtra Today Gold Silver Rates ) बदल झाल्याचे पाहायला मिळाले. सोन्याचे भाव घसरल्याचे पाहायला मिळाले तर चांदीसुद्धा कमी झाली आहे. ( 6 Septembar 2022 Gold Silver Rates ) आज सकाळपासून देशातील मोठ्या शहरांमध्ये सोन्या-चांदीचा व्यवहार सुरू झाला आहे. देशातील बहुतांश शहरांमध्ये ( Gold Silver Rates in Important Cities ) सोन्या-चांदीचे दर वेगवेगळे आहेत. येथे तुम्हाला 22 कॅरेट सोन्याची आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत सांगितली आहे. 1 दिवसापूर्वीच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात घट झाली आहे. सोने चांदीच्या दागिन्यांचे आकर्षण प्रत्येकालाच असते. ( Maharashtra Today Gold Silver Rates ) महिलांना सोने-चांदी दागिन्यांची आवड सर्वाधिक असते. त्यामुळेच सोने दर चांदी दर किती आहेत, ते पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता असते.
मंगळवार 6 सप्टेंबर 2022 चे देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या
चेन्नई 49690 रुपये
मुंबई 48240 रुपये
दिल्ली 51900 रुपये
कोलकत्ता 50100 रुपये
बंगळुरू 49850 रुपये
हैदराबाद 49850 रुपयेपुणे 49800 रुपये
नागपूर 51300 रुपये