महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Sonali Phogat murder case सोनाली फोगट हत्येचे गूढ उकलणार, प्रमोद सावंत यांनी दिली महत्त्वाची माहिती - Sonali Phogat murder investigation update

मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, म्हाला सील करण्याच्या sealed Curlies Beach Shack in Anjuna सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे डीजीपीच्या सूचनेनुसार, ते सील करण्यात आले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अंजुना येथील कर्लीज बीच शॅक सील केल्याबद्दल सांगितले. तिथे सोनाली फोगटने 23 ऑगस्ट रोजी तिच्या मृत्यूच्या काही तास आधी पार्टी केली होती.

Goa CM Pramod Sawant on Confidential repor
प्रमोद सावंत यांनी दिली महत्त्वाची माहिती

By

Published : Aug 30, 2022, 7:02 AM IST

Updated : Aug 30, 2022, 7:16 AM IST

पणजीगायिका सोनाली फोगट हत्या प्रकरणाचे गुढ लवकरच उकलणार confidential report in Sonali Phogat murder case असल्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा गोपनीय अहवाल हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना पाठविला असल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. याबाबत आरोपपत्र लवकरच दाखल होणार असल्याचे त्यांनी Pramod Sawant on Sonali Phogat murder सांगितले.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, म्हाला सील करण्याच्या sealed Curlies Beach Shack in Anjuna सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे डीजीपीच्या सूचनेनुसार, ते सील करण्यात आले आहे. त्यांनीअंजुना येथील कर्लीज बीच शॅक सील केल्याबद्दल सांगितले. तिथे सोनाली फोगटने 23 ऑगस्ट रोजी तिच्या मृत्यूच्या काही तास आधी पार्टी केली होती.

पोलीस पथकाने केलेल्या तपासावर मी समाधानी आहे. 5 जणांना अटक करण्यात आली आहे. लवकरच आरोपपत्र दाखल Confidential report to Haryana CM केले जाईल, अशीही त्यांनी माहिती Sonali Phogat murder investigation update दिली.

आरोपींना पाच दिवसांची कोठडीसोनाली फोगट खून प्रकरणात Sonali Phogat murder case कर्ली रेस्टॉरंटचा मालक एडविन नुनेस Edwin along आणि अन्य आरोपी दत्तप्रसाद गावकर Dattaprasad Gaonkar यांना या प्रकरणातील अटकेच्या एका दिवसानंतर गोव्यातील न्यायालयात हजर करण्यात आले होते. सोनाली फोगट खून प्रकरणातील तीन आरोपी कर्लीजचा मालक एडविन नुनेस, ड्रग्ज विक्रेता रामा मांद्रेकर आणि दत्तप्रसाद गावकर यांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. नुनेस यांचा जामीन अर्ज गोवा न्यायालयाने फेटाळला आहे.

सोनाली फोगटला दिलेले ड्रग जप्तभाजप नेत्या सोनाली फोगट हत्या प्रकरण Sonali Phogat Murder Case अंजुना पोलिसांनी आणखी २ जणांना अटक केली Goa Police arrested two more accused आहे. गोवा पोलिसांनी कर्लीज रेस्टॉरंटच्या वॉशरूममधून सोनाली फोगटला दिलेले ड्रग जप्त केले आहे. मेटामेम्फेटामाइन असे त्या ड्रगचे नाव Metamemphatamine Drug to Sonali Phogat आहे. अधिक तपासात असे निष्पन्न झाले आहे की, हे ड्रग्ज दत्तप्रसाद गावकर याने पुरवले drugs supplied by Dattaprasad Gaonkar होते. गावकर हा हॉटेल ग्रँड लिओनी रिसॉर्ट अंजुना येथे रूम बॉय म्हणून काम करत होता. याच हॉटेलमध्ये सोनाली फोगट आणि तिचे सहकारी राहत होते.

गरज भासल्यास हे प्रकरण सीबीआयकडे सोपवूआज सर्व औपचारिकता संपवून, गरज भासल्यास हे प्रकरण सीबीआयकडे सोपवू, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोनाली फोगट खून प्रकरणावर दिली आहे. ते म्हणाले, की हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी माझ्याशी संवाद साधला, सखोल चौकशीची विनंती केली. कुटुंबातील सदस्यांनी त्यांना भेटल्यानंतर आणि ते विचारल्यानंतर सीबीआयने ताब्यात घ्यावे अशी त्यांची इच्छा आहे. मला यात काही अडचण नाही. आज सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यावर, गरज भासल्यास हे प्रकरण सीबीआयकडे देऊ, असे त्यांनी सांगितले. हे प्रकरण आता सीबीआयकडे सोपविण्यात आलेले आहे.

हेही वाचाSonali Phogat Case आरोपांची पडताळणी करण्यासाठी मंगळवारी गोवा पोलिसांचा एक पथक हरियाणात जाणार

Last Updated : Aug 30, 2022, 7:16 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details