महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Fourth Standard Boy Rape : धक्कादायक! चौथीतील मुलीवर आठ वर्षाच्या वर्गमित्राचा बलात्कार - Fourth Standard Boy Rape

चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर एका वर्गमित्राने बलात्कार केल्याची घटना समोर ( Jodhpur Minor Girl Rape Case ) आली आहे. आठ वर्षांच्या मुलीसोबत शिकणाऱ्या वर्गमित्राने यापूर्वी शाळेत तिच्यावर बलात्कार केल्याचा ( Police registered POCSO Act ) आरोप आहे. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास एडीसीपी निशांत भारद्वाज करत ( Police engaged in investigation )आहेत.

Fourth Standard Boy Rape
चौथीतील मुलीवर आठ वर्षाच्या वर्गमित्राचा बलात्कार

By

Published : May 28, 2022, 8:14 PM IST

जोधपूर ( जयपूर )- शहरात बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली ( shocking case came in jodhpur ) आहे. इयत्ता चौथीत शिकणाऱ्या एका मुलाने तिच्या वर्गातील एका विद्यार्थ्यावर बलात्काराचा ( Girl studying in class IV in Jodhpur ) आरोप केला आहे. पीडितेने हा प्रकार तिच्या आईने पोलिसात तक्रार ( jodhpur crime news ) दाखल केली आहे.

चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर एका वर्गमित्राने बलात्कार केल्याची घटना समोर ( Jodhpur Minor Girl Rape Case ) आली आहे. आठ वर्षांच्या मुलीसोबत शिकणाऱ्या वर्गमित्राने यापूर्वी शाळेत तिच्यावर बलात्कार केल्याचा ( Police registered POCSO Act ) आरोप आहे. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास एडीसीपी निशांत भारद्वाज करत ( Police engaged in investigation )आहेत.

चौथीतील मुलीवर आठ वर्षाच्या वर्गमित्राचा बलात्कार

पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल - मिळालेल्या माहितीनुसार, माता का ठाणे या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाळेत शिकणाऱ्या पीडित मुलीसोबत बलात्काराची घटना यावर्षी फेब्रुवारी महिन्यात घडली होती. आरोपी मुलाने तिला आपल्यासोबत बाथरूममध्ये नेले. तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तोंड बंद ठेवण्यास सांगण्यात आल्याचा आरोप आहे. पीडित व आरोपी दोघेही अल्पवयीन आहेत. पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात तपास अधिकारी या घटनेशी संबंधित वस्तुस्थिती तपासत आहेत. पीडितेची वैद्यकीय तपास करण्यात आली आहे.

पीडितेवर यापूर्वीही बलात्कार -या वर्षी मार्चमध्ये, याच पीडितेच्या आईने फेब्रुवारी 2018 मध्ये शाळेच्या वार्षिक कार्यक्रमादरम्यान तिच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. त्यावेळी मुलगी चार वर्षांची होती. त्यानंतर पोलिसांनी डान्स टीचरला अटक केली होती. पीडितेची आई मूळची नेपाळची आहे. आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. सध्या तो तुरुंगात आहे. पीडितेची आई तिला गुड टच आणि बेड टच सांगत असताना तिने डान्स टीचरने तिच्यावर केलेल्या कृत्याची माहिती दिली होती. त्याआधारे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा-Dead Bodies Of 3 Sisters in well : तीन सख्ख्या बहिणींसह दोन मुलांचे विहिरीत आढळले मृतदेह, छळ झाल्याने आत्महत्येचा संशय

हेही वाचा-Two militants killed : अनंतनागमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार, सुरक्षा दलाची शोध मोहीम सुरू

हेही वाचा-Pay Treatment Cost of Victims : शालेय विद्यार्थ्यांना शिकवून समाजसेवा करा- रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांना न्यायालयाचे आदेश

ABOUT THE AUTHOR

...view details