बेंगळुरू (कर्नाटक) : एका तरुणीने मित्राच्या बहिणीचा बदला घेण्यासाठी तिचे मॉर्फिंग केलेले अश्लील फोटो इन्टाग्रामवर पोस्ट (Indecent photo of young girl posted on Instagram) केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. आरोपी तरुणीने मित्राच्या बहिणीच्या नावाने इन्स्टाग्रामवर बनावट खाते उघडले (Girl fake account on Instagram) आणि फोटो पोस्ट केले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणीला गुरुवारी अटक केली. Bengaluru Crime, Karnataka Crime, latest news from Bengaluru, Girls Obscene Photo On Instagram
पीडितेलालिहिलेकॉलगर्ल : आरोपी तरुणीने बनावट अकाऊंटद्वारे पीडित तरुणीचे मूळ अकाउंट फॉलो केले. पीडित तरूणी एक कॉल गर्ल असून तिला या नंबरवर कॉल करू शकते असे पोस्ट केले आहे. बनावट खाते उघडताच तरुणाच्या बहिणीला शेकडो कॉल्स येऊ लागले. ही बाब समजल्यानंतर तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांनी ईशान्य विभागाच्या सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू करून बीकॉम तरुणीला अटक केली. अटक करण्यात आलेली तरुणी ही तक्रारदाराची ओळखीची होती.