महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Ghulam Nabi Azad To Form New Party गुलाम नबी आझाद स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

दिग्गज राजकीय नेते, काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद Ghulam Nabi Azad Resign यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यानंतर आता ते नवा राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याची माहिती Ghulam Nabi Azad To Form New Party आहे. त्यांच्या निकटवर्तीयांकडुन ही माहिती उपलब्ध झाली आहे. Ghulam Nabi Azad To Form New Party After Resigning From Congress

By

Published : Aug 26, 2022, 5:09 PM IST

ghulam nabi azad
गुलाम नबी आझाद

श्रीनगरकाश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद Ghulam Nabi Azad Resign यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यानंतर आता ते नवा राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याची माहिती Ghulam Nabi Azad To Form New Party आहे. त्यांच्या निकटवर्तीयांकडुन ही माहिती उपलब्ध झाली आहे.

दिग्गज राजकीय नेते, काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. आझाद राहूल गांधींच्या Rahul Gandhi कार्यपध्दतीवर नाराज होते. आता ते नवा राजकीय पक्ष स्थापन करणार आहेत. तसेच गुलाम नबी आझाद कोणत्याही परिस्थितीत भाजपमध्ये जाणार नाहीत. काँग्रेस आणि इतर पक्षांच्या राजकारण्यांशी चर्चा सुरू असून लवकरच तुम्हाला आणखी राजीनामे दिसतील, अशी माहिती निकटवर्तीयांनी ईटीव्ही भारतला दिलीे. त्यांच्या एका अत्यंत निकटच्या मित्राकडून या संदर्भात माहिती मिळाली आहे.

शुक्रवारी, गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. दरम्यान,त्यांनी एक पत्र लिहून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांच्यावर टीकेची झोड उठवली. राहूल गांधींचे निर्णय पोरखेळ होते. त्यांच्यामुळेच काँग्रेसचा दोन लोकसभा निवडणूकांत पराभव झाला, असं आझाद आपल्या पत्रात म्हणाले आहेत. Ghulam Nabi Azad To Form New Party After Resigning From Congress

हेही वाचा Gulab Nabi Aazad Resigns गुलाम नबी आझाद यांनी दिला काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा, काँग्रेसला मोठा धक्का

ABOUT THE AUTHOR

...view details