महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Karnataka Road Accident हैदराबादमधील पाच जणांचा अपघातात मृत्यू - Mannalli police station

कर्नाटक राज्यातील भांगुरुजवळ road accident near bhanguru सोमवारी कंटेनर लॉरी आणि कार यांच्यात झालेल्या अपघातात container and car accident in karnataka पाच जण ठार झाले. पोलिसांनी सांगितले की, चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेत अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी बीदर जिल्हा रुग्णालयात Bidar District Hospital हलवण्यात आले आहे.

Hyderabad people road accident in karnataka
हैदराबादमधील पाच जणांचा कर्नाटकमध्ये अपघात

By

Published : Aug 15, 2022, 10:08 PM IST

बिदर कर्नाटक जिल्ह्यातील भांगुरुजवळ road accident near bhanguru सोमवारी कंटेनर लॉरी आणि कार यांच्यात झालेल्या अपघातात container and car accident in karnataka पाच जण ठार झाले. पोलिसांनी सांगितले की, चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेत अन्य पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी बीदर जिल्हा रुग्णालयात Bidar District Hospital हलवण्यात आले आहे.

मृत हैदराबादमधील बेगमपेठ भागातील रहिवासीहैदराबादहून कलबुर्गी येथील गानगापूर दत्तात्रेय मंदिराकडे जात असताना राष्ट्रीय महामार्गावरील भांगूरजवळ हा अपघात झाला. मृत हे बेगमपेट, हैदराबाद five people from Hyderabad killed in road accident येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेबाबत मन्नाल्ली पोलीस ठाण्यात Mannalli police station गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचाThreatened To Girl इंस्टाग्रामवर मैत्रीनंतर तरुणीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी

ABOUT THE AUTHOR

...view details