नवी दिल्ली:'फायर अँड फ्युरी कॉर्प्स' अधिकारी कॅप्टन शिवा चौहान (Capt Shiva Chauhan ) या सियाचीन ग्लेशियरवरील जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या (First woman officer) 'कुमार पोस्ट'वर सक्रियपणे (Fire and Fury Corps) तैनात असलेल्या (Kumar Post)) पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. सियाचीन ग्लेशियर हे सर्वात उंच युद्धक्षेत्र आहे, जिथे भारत आणि पाकिस्तान 1984 पासून अधूनमधून लढत आहेत.
Capt Shiva Chauhan: भारताच्या कन्येला सलाम! शिवा चौहान यांनी जगातील सर्वात उंच युद्धभूमी, तैनात होणारी पहिली महिला अधिकारी
Capt Shiva Chauhan: कॅप्टन शिवा चौहान 'कुमार पोस्ट'वर नियुक्त झालेल्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या. (First woman officer) कुमार पोस्ट (Fire and Fury Corps) हे जगातील सर्वात उंच युद्धभूमीवर आहे. ते सियाचीन ग्लेशियरवर आहे.
भारतीय लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सच्या (highest battleground in Siachen) अधिकृत अकाऊंटने ट्विट केले आहे की, "फायर अँड फ्युरी सेपर्सच्या कॅप्टन शिवा चौहान या जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या कुमार पोस्टवर सक्रियपणे तैनात असलेल्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.
शिवाच्या पराक्रमाचा गौरव करणाऱ्या ट्विटर पोस्टवर 'ब्रेकिंग द ग्लास सिलिंग' असे कॅप्शन आहे. कुमार पदावर येण्यापूर्वी शिवाला कठोर प्रशिक्षणातून जावे लागले. सियाचीन ग्लेशियर हे सर्वात उंच युद्धक्षेत्र आहे, जिथे भारत आणि पाकिस्तान 1984 पासून अधूनमधून लढत आहेत. सप्टेंबर 2021 मध्ये, आठ विशेष दिव्यांगांनी सियाचीन ग्लेशियरवरील 15,632 फूट उंचीवर असलेल्या कुमार पोस्टवर पोहोचण्याचा जागतिक विक्रम केला आहे.