देशाच्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi यांच्या हस्ते ऐतिहासिक लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले लाल किल्ल्याच्या आसमंतात देशाचा तिरंगा डौलाने फडकत होता यावेळी प्रथमच सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत विकसित करण्यात आलेली स्वदेशी हॉवित्झर तोफा अॅडव्हान्स्ड टोव्ड आर्टिलरी गन सिस्टिम एटीजीएस 21 तोफांची सलामी देण्यात आली.
21 gun salute स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात प्रथमच स्वदेशी 21 तोफांची सलामी - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi यांच्या हस्ते ऐतिहासिक लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले लाल किल्ल्याच्या आसमंतात देशाचा तिरंगा डौलाने फडकत होता यावेळी प्रथमच सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत विकसित करण्यात आलेली स्वदेशी हॉवित्झर तोफा अॅडव्हान्स्ड टोव्ड आर्टिलरी गन सिस्टिम एटीजीएस 21 तोफांची सलामी देण्यात आली ही तोफ पूर्णपणे स्वदेशी आहे

21gun salute
स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात प्रथमच स्वदेशी 21 तोफांची सलामी
स्वदेशी तोफदेशाच्या इतिहासात प्रथमच स्वदेशी बनवाटीच्या तोफेची स्वातंत्र्यदिनी सलामी देण्यात आली. ही तोफ पूर्णपणे स्वदेशी आहे. DRDO ने डिझाईन आणि विकसित केली आहे. पंतप्रधानांचे लाल किल्ल्यावर आगमन झाल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह राज्यमंत्री अजय भट्ट आणि संरक्षण सचिव डॉ अजय कुमार यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात 21 तोफांची सलामी देण्यात आली.