महाराष्ट्र

maharashtra

Delhi Fire : दिल्लीतील चांदनी चौकात दुकानाला आग, अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी

By

Published : Jan 6, 2022, 11:12 AM IST

Updated : Jan 6, 2022, 1:06 PM IST

चांदणी चौकातील लजपत राय मार्केटमध्ये गुरुवारी सकाळी भीषण ( Fire in Lajpat Rai Market ) आग लागली होती. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली आहे. तसेच या आगीत कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही.

Fire in Lajpat Rai Market
लजपत राय मार्केटमध्ये आग

नवी दिल्ली:चांदणी चौकातील लजपत राय मार्केटमध्ये गुरुवारी सकाळी भीषण आग लागली ( Fire in Lajpat Rai Market ) होती. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली आहे. तसेच या आगीत कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही.

चांदणी चौकातील लजपत राय मार्केटमध्ये गुरुवारी सकाळी लागलेली भीषण आग
Last Updated : Jan 6, 2022, 1:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details