गांधीनगर : गुजरातच्या अहमदाबादमध्ये असणाऱ्या स्पेक्ट्रम केमिकल सेंटरला मोठी आग लागली आहे. याठिकाणी अग्निशामक दलाच्या २१ गाड्या पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या आगीत एकाचा मृत्यू झाला आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही.
अहमदाबादमधील केमिकल सेंटरला आग; एकाचा मृत्यू झाल्याची सूत्रांची माहिती - अहमदाबाद केमिकल सेंटर आग
गुजरातच्या अहमदाबादमध्ये असणाऱ्या स्पेक्ट्रम केमिकल सेंटरला मोठी आग लागली आहे. याठिकाणी अग्निशामक दलाच्या २१ गाड्या पोहोचल्याची माहिती समोर आली आहे...
अहमदाबादमधील केमिकल सेंटरला आग; एकाचा मृत्यू झाल्याची सूत्रांची माहिती
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...